जेवणाअगोदर पाणी पिता का? शरीरावर काय परिणाम होतो

दररोज शरीराला योग्य प्रमाणात पाण्याची गरज असते. बॉडी हायड्रेट राहण्यासाठी सोबतच डिटॉक्स करण्यासाठी खूप मदत होते.

असा दावा केला जातो की, जेवणाअगोदर पाणी प्यायलास वजन कमी केलं जाऊ शकते. याबाबत किती सत्यता आहे हे जाणून घेऊया.

एक्सपर्टच्या म्हणण्यानुसार जेवणाअगोदर 20 ते 30 मिनिटे आधी पोटभर पाणी प्यायला हवे. ज्यामुळे आपण ओव्हरइटिंग करण्यापासून स्वतःचा बचाव करु शकता.

2009 मध्ये 'ओबेसिटी' नावाच्या जर्नलमध्ये एक रिसर्च प्रकाशित केले आहे. 55 ते 85 वयोगटातील 8 लोकांना दोन समुहात विभाजित करण्यात आले.

एका समुहातील लोकांना प्रत्येक मीलच्या अगोदर 500 मिलीमीटर पाणी देण्यात आलं.

दुसऱ्या समुहातला जेवणाअगोदर पाणी पिण्यास मनाई केली.

12 आठवड्यांनी जेव्हा तुलना केली गेली तेव्हा दुसऱ्या समुहाच्या तुलनेत जेवणा अगोदर पाणी पिणाऱ्या समुहातील लोकांचे 2 किलो वजन कमी झाले.

जेवणाअगोदर पाणी पिणाऱ्या समुहातील लोकांच्या वजनात दुसऱ्या समुहाच्या तुलनेत 44% घट पाहायला मिळाली.

VIEW ALL

Read Next Story