Pravin Dabholkar

-

दहावीच्या विद्यार्थ्यांनो सज्ज व्हा! निकालाच्या तारखेसंदर्भात शिक्षणमंत्र्यांनी दिलीय अपडेट

दहावीच्या विद्यार्थ्यांनो सज्ज व्हा! निकालाच्या तारखेसंदर्भात शिक्षणमंत्र्यांनी दिलीय अपडेट

10th Result Date: महाराष्ट्र बोर्डाकडून बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारलीये....यंदा बारावीचा निकाल 93.37 टक्के लागलाय..

बारावीत कमी गुण मिळाले? टेन्शन नको! शिक्षण विभागाने घेतला मोठा निर्णय

बारावीत कमी गुण मिळाले? टेन्शन नको! शिक्षण विभागाने घेतला मोठा निर्णय

12th Student Retake Exam: महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला. राज्यात यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. दरम्यान कमी गुण मिळाल्याने काही विद्यार्थी नाराज झाले आहेत.

पुणे हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणात फडणवीस अ‍ॅक्शन मोडमध्ये! पोलिसांना दिल्या 'या' सूचना

पुणे हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणात फडणवीस अ‍ॅक्शन मोडमध्ये! पोलिसांना दिल्या 'या' सूचना

Pune Porsche Accident: पुण्यातील पोर्शे अपघातावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यानंतर घडलेल्या प्रकारावर जनतेमध्ये संताप आणि नाराजी आहे.

बापलेकीचं 'ते' संभाषण ठरलं शेवटचं, अश्विनीवर अंत्यसंस्कार केल्यानंतर वडिलांनी सांगितली आठवण

बापलेकीचं 'ते' संभाषण ठरलं शेवटचं, अश्विनीवर अंत्यसंस्कार केल्यानंतर वडिलांनी सांगितली आठवण

Pune Porsche Accident: 'बाबा मी जेऊन येते...' असं म्हणून ती घराबाहेर पडली. मित्रासोबत बाईकच्या मागे बसली होती. इतक्यातच भरधाव वेगाने आलेल्या कारने तिला धडक दिली.

100 टक्के मिळण्यासाठी किती तास अभ्यास करावा लागतो? बारावी टॉपर तनिशाने सांगितलं गुपित

100 टक्के मिळण्यासाठी किती तास अभ्यास करावा लागतो? बारावी टॉपर तनिशाने सांगितलं गुपित

12th Topper Tanisha Bormanikar: महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झालाय. यंदाच्या वर्षी 15 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी इयत्ता बारावीची परीक्षा दिली होती.

दहावी, बारावीत नापास पण हिम्मत नाही हरली! अंजू शर्मा यांचा IAS बनण्याचा प्रेरणादायी प्रवास

दहावी, बारावीत नापास पण हिम्मत नाही हरली! अंजू शर्मा यांचा IAS बनण्याचा प्रेरणादायी प्रवास

IAS Anju Sharma Success Story: सध्या दहावी, बारावीच्या निकालाचे दिवस आहेत. बोर्डाची परीक्षा म्हणून आपल्याकडे या निकालाला खूप महत्व दिले जाते. कोणाला किती टक्के मिळाले?

फोटो काढताना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाले अवकाशातील भयानक दृष्य; तरुणी झाली आश्चर्यचकित

फोटो काढताना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाले अवकाशातील भयानक दृष्य; तरुणी झाली आश्चर्यचकित

Blue Meteor Spain: आकाशामध्ये असलेल्या ग्रह ताऱ्यांविषयी प्रत्येकाच्या मनात कुतूहल असते.

गुगलवर सर्च करायचा, बारावी नापासांसाठी पर्याय; हार नाही मानली, ऋषभ 'असा' बनला करोडपती

गुगलवर सर्च करायचा, बारावी नापासांसाठी पर्याय; हार नाही मानली, ऋषभ 'असा' बनला करोडपती

Rishabh Lavania Success Story: बारावी उत्तीर्णाकडे करिअरचे अनेक पर्याय असतात. दुसरीकडे बारावी अनुत्तीर्ण झालेले काही विद्यार्थी आपला विश्वास गमावून बसतात.

मोठी अपडेट! सायंकाळी 6 वाजल्यानंतरही मतदान सुरु राहणार, निवडणूक आयोगाचा निर्णय

मोठी अपडेट! सायंकाळी 6 वाजल्यानंतरही मतदान सुरु राहणार, निवडणूक आयोगाचा निर्णय

Election Commissions Decision: महाराष्ट्रातील 13 मतदार संघात आज शेवटच्या टप्प्यातील मतदान होतंय.

'मी यांना आधीच सांगितलं होत शिंदे गटात जाऊ नका', गजानन किर्तिकरांच्या पत्नी म्हणतात, माझा मुलाला पाठींबा'

'मी यांना आधीच सांगितलं होत शिंदे गटात जाऊ नका', गजानन किर्तिकरांच्या पत्नी म्हणतात, माझा मुलाला पाठींबा'

Gajanan Kirtikar Wife Reaction: शिवसेनेमध्ये 2 गट पडल्यानंतर काही नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत केले. ईडीच्या भीतीने गेल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला.