Shivraj Yadav
T20 World Cup: आगामी टी-20 वर्ल्डकपसाठी संजू सॅमसनला (Sanju Samson) संघात स्थान देण्यात आलं आहे. संजू सॅमसनला 10 वर्षांनी वर्ल्डकप संघात संधी मिळाली असून, अखेर प्रतिक्षा संपली आहे.
Chhagan Bhujbal on Raj Thackeray: छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. राज ठाकरे तर बाळासाहेबांच्या घरातले होते, रक्ताचे होते.
मुंबईत ब्रोकर्सना खूप सारे कर भरावे लागत असल्याची तक्रार एका ब्रोकरने थेट केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे केली आहे.
Virat Kohli Retirement Latest News: भारताचा महान खेळाडू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या शेवटच्या 5 ते 6 वर्षांमध्ये निवृत्तीच्या चर्चांनी जोर धरला होता.
तेलंगणाची राजधानी हैदराबादमधील (Hyderabad) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. श्वानावरुन झालेल्या वादातून एका जोडपल्याला अत्यंत निर्दयीपणे मारहाण करण्यात आली.
Eknath Shinde Nashik Visit: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज नाशिक (Nashik) दौऱ्यावर आहेत.
Viral Video: सोशल मीडियावर दररोज नवे व्हिडीओ आणि गाणी ट्रेंड होत असतात. एखादी ऑडिओ क्लिप किंवा गाणं ट्रेंड झाल्यानंतर सर्व कंटेंट क्रिएटर्स त्यावर रिल करण्यास सुरुवात करतात.
Devendra Fadnavis on Thane: लोकसभा निवडणुकीच्या (LokSabha Election) जागावाटपात महायुतीमध्ये काही जागांवरुन चांगलीच रस्सीखेच सुरु होती.
Devendra Fadnavis on Ajit Pawar: अजित पवार (Ajit Pawar) महायुतीत सहभागी झाले तेव्हा भाजपाचा पारंपारिक मतदार नाराज झाला होता.
महादेव बेटिंग अॅपची (Mahadev Betting App) पाळंमुळं पुण्यापर्यंत पोहोचली आहेत. महादेव बेटिंग अॅप प्रकरणी पुणे ग्रामीण पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे.