kendra tirkon rajyog

Kendra Tirkon Rajyog: 9 दिवसांनी तयार होणार केंद्र त्रिकोण राजयोग; 'या' राशींच्या व्यक्ती ठरतील यशस्वी

Kendra Tirkon Rajyog : शुक्र मेष राशीच्या सातव्या घराचा स्वामी आहे आणि मध्यभागी स्थित आहे. गुरु भाग्याचा स्वामी म्हणजेच नवव्या घरात धनाच्या घरात केंद्र त्रिकोण राजयोग निर्माण करणार आहे.

May 11, 2024, 10:35 AM IST

Kendra Tirkon Rajyog: शनी वक्रीमुळे तयार होणार केंद्र त्रिकोण राजयोग; 'या' राशींच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात!

Kendra Tirkon Rajyog: या राजयोगाच्या निर्मितीचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. मात्र यावेळी काही राशी अशा आहेत, ज्यांना याचा अधिक फायदा होणार आहे. 

May 9, 2024, 07:52 AM IST

Kendra Tirkon Rajyog: शनीदेवांनी बनवला केंद्र त्रिकोण राजयोग; 'या' राशींच्या घरी येऊ शकतो पैसा

Kendra Tirkon Rajyog: केंद्र त्रिकोण राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींच्या व्यक्तींना फायदा होणार आहे. यावेळी 3 राशी आहेत ज्यांचे नशीब यावेळी चमकू शकणार आहे. 

Feb 7, 2024, 04:42 PM IST

Rajyog : मार्चमध्ये 200 वर्षांनंतर रुचक, मालव्यसह 3 राजयोग! 'या' राशींना मिळणार अमाप पैसा व प्रतिष्ठा

Three Rajyog In Transit Kundli : मार्च महिन्यात 3 राजयोग काही राशींसाठी वरदान ठरणार आहे. या लोकांना अमाप पैसासह प्रतिष्ठा आणि करिअरमध्ये यश मिळणार आहे. 

Feb 7, 2024, 08:21 AM IST

Kendra Tirkon Rajyog: 10 वर्षानंतर शुक्र ग्रह बनवणार केंद्र त्रिकोण राजयोग; 'या' राशींना मिळू शकतो अपार पैसा

Kendra Tirkon Rajyog: मार्चमध्ये सुरुवातीला शुक्र मीन राशीत प्रवेश करणार आहे. ज्या केंद्र त्रिकोणामुळे राजयोग तयार होणार आहे. या राजयोगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे.

Jan 27, 2024, 09:19 AM IST

Kendra Tirkon Rajyog: 30 वर्षानंतर बनला केंद्र त्रिकोण राजयोग; 'या' राशींवर राहू शकते शनीदेवाची कृपा

Kendra Tirkon Rajyog: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, कुंडलीमध्ये केंद्र त्रिकोण योग तयार होणं अत्यंत शुभ मानण्यात येतं. हे जीवनातील अनेक क्षेत्रांमध्ये फायदे देतं. केंद्र त्रिकोण राजयोगामुळे अनेक राशींच्या व्यक्तींना फायदा होणार आहे

Dec 9, 2023, 10:05 AM IST

डिसेंबर महिन्याच्या अखेरीस तयार होणार 7 दुर्मिळ राजयोग; 'या' राशींवर बरसणार पैसा

Rajyog: ग्रहांच्या हालचालीमुळे अनेक राजयोग तयार होत आहेत. 28 डिसेंबरला बुध वृश्चिक राशीत प्रवेश करणार असून शुक्र ग्रह आधीच उपस्थित आहे. 

Dec 2, 2023, 07:46 AM IST

Rajyoga December 2023 : 300 वर्षांनंतर डिसेंबरमध्ये शनी - बुध ग्रहांमुळे 3 राजयोग! 2024 'या' राशींसाठी ठरणार सुवर्णकाळ

Rajyoga December 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार डिसेंबरमध्ये शनी - बुध ग्रहांमुळे 300 वर्षांनंतर 3 राजयोग निर्माण होत आहे. हे राजयोग काही राशींसाठी सुवर्णकाळ ठरणार आहे. 

Nov 27, 2023, 09:58 PM IST

Kendra Tirkon Rajyog: गुरु मार्ग्रस्थ होत बनवणार केंद्र त्रिकोण राजयोग; 'या' राशींना मिळणार अपार धनलाभ

Kendra Tirkon Rajyog: 2024 सालाच्या सुरुवातीपूर्वी गुरु ग्रह मार्ग्रस्थ होणार आहे आणि केंद्र त्रिकोण राजयोग तयार करणार आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. 

Nov 25, 2023, 09:34 AM IST

Kendra Tirkon Rajyog: मंगळ गोचरमुळे तयार झाला केंद्र त्रिकोण राजयोग; 'या' राशींवर बरसणार पाण्यासारखा पैसा

Kendra Tirkon Rajyog: मंगळ ग्रहाने वृश्चिक राशीत प्रवेश केल्यामुळे केंद्र त्रिकोण राजयोग तयार होत आहे. या राजयोगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. मात्र यावेळी 3 राशी आहेत ज्यांना या राजयोगामुळे आर्थिक लाभ आणि सुख मिळणार आहे.

Nov 22, 2023, 07:41 AM IST

Guru Margi: वर्षाच्या अखेरीस गुरु होणार मार्गस्थ; 2024 मध्ये 'या' राशींचं नशीब उजळणार

Guru Margi In Mesh: बृहस्पति मेष राशीत मार्गस्थ होणार असल्याने नवीन वर्ष 2024 अनेक राशीच्या लोकांच्या आयुष्यात फक्त आनंद आणू शकणार आहे. बृहस्पति मार्गी असल्यामुळे प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर त्याचा काही ना काही परिणाम होतो.

Nov 10, 2023, 07:12 AM IST

Kendra Tirkon Rajyog : गुरु मार्गीमुळे निर्माण होणार केंद्र त्रिकोण राजयोग! 2024 मध्ये 3 राशींना पडणार पैशांचा पाऊस

Kendra Tirkon Rajyog : येणारं वर्ष हे काही राशींसाठी वरदान ठरणार आहे. गुरु मार्गीमुळे तयार होणाऱ्या केंद्र त्रिकोण राजयोगामुळे 3 राशीच्या लोकांवर पैशांचा पाऊस पडणार आहे. 

Nov 8, 2023, 05:55 AM IST

Astrology 2023 : 30 वर्षांनंतर शुक्र आणि शनीचा सामना, समसप्तक आणि केंद्र त्रिकोण राजयोगामुळे 3 राशींचा भाग्योदय

Shani Shukra : घनिष्ठ मित्र शुक्र आणि शनी एकमेकांच्या समोरा समोर आले आहेत. त्यामुळे तब्बल 30 वर्षांनंतर समसप्तक आणि केंद्र त्रिकोण राजयोगाची निर्मिती झाली आहे. हे दोन राजयोग तीन राशींसाठी छप्पड फाड पैसा देणार आहे. 

Oct 3, 2023, 07:39 PM IST

Kendra Tirkon Rajyog: 30 वर्षांनंतर या राशींच्या गोचर कुंडलीमध्ये बनला केंद्र त्रिकोण राजयोग; घरी येणार भरपूर पैसा

Kendra Tirkon Rajyog: शनिदेवांनी स्वतःच्या राशीत कुंभ राशीत प्रवेश केला. शनी देवाच्या परिवर्तनाने केंद्र त्रिकोण राजयोग तयार झाला आहे. तर शनिदेव सध्या वक्री अवस्थेत भ्रमण करत आहेत. यामुळे या योगाचा सर्व राशींवर अधिक प्रभाव पडतोय. 

Sep 10, 2023, 07:40 AM IST

Kendra Tirkon Rajyog: केंद्र त्रिकोण राजयोगाने 3 राशींचं नशीब चमकणार; शनीदेवाची राहणार कृपा

Kendra Tirkon Rajyog : ग्रह वेळोवेळी राशी बदलून शुभ आणि अशुभ योग तयार करतात. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर होताना दिसून येतो. शनिदेवाने मूळ त्रिकोण कुंभ राशीत प्रवेश केला आहे. 

Jul 31, 2023, 05:40 AM IST