आपल्यावर विशेष काम करण्याची जबाबदारी असेल. तुम्ही ती व्यवस्थित पार पाडाल. आपण आपल्या स्नेहसंबंधावर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे. त्यामुळे तुमच्या समस्या दूर होण्यास मदत होईल. शुभरंग – वांगी जांभळा शुभांक - १