Zeenews logo
English   
Sunday, April 20, 2014 
Search
Follwo us on: Facebook Follwo us on: Twiter Follwo us on: google+ RSS Mail to us Mail to us
उठा उठा सकळीक, दिवाळी आली!उठा उठा सकळीक, दिवाळी आली!
दिवाळी सण हा प्रकाशाचा, आनंदाचा, उत्साहाचा आणि जल्लोषाचा. दिवाळीचा पहिला दिवस धनत्रयोदशीचा. याला अनेक ठिकाणी `धनतरस` असंही म्हटलं जातं. दीपावलीच्या दिवशी लोक धनाची म्हणजेच लक्ष्मीची पूजा करतात. ताम्हणात वाटी किंवा पाटावर नाणी ठेवून त्याची हळद-कुंकू वाहून ही पूजा केली जाते. धणे, गूळ एकत्र करून त्याचा प्रसाद वाटला जातो.
ठाकरे हे हिंदुत्वाचे कट्टर समर्थक - बीबीसीठाकरे हे हिंदुत्वाचे कट्टर समर्थक - बीबीसी
महाराष्ट्र राजकारणात दशकापासून बाळ ठाकरे यांचा दबदबा होता. ठाकरे हे हिंदुत्वाचे कट्टर समर्थक होते, त्यांचा महाराष्ट्राबरोबच खास करून मुंबईवर मोठा प्रभाव होता, असे बीबीसीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
अंतराळरवीर सुनीता विल्सम्सकडून दिवाळीच्या शुभेच्छाअंतराळरवीर सुनीता विल्सम्सकडून दिवाळीच्या शुभेच्छा
अवकाशात सहा महिन्यांपेक्षा जास्त वास्तव्य करणारी भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स हिने प्रकाशाचा उत्सव दिवाळीनिमित्ताने भारतीयांना शुभेच्छा दिल्यात.
लक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी करा मंगल स्नान....लक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी करा मंगल स्नान....
अश्विन शुध्द कोजागिरी पौर्णिमा येते. हिवाळयाची चाहूल लागते. शरदातील चांदणे तनमन सुखावून जाते. अश्या वातावरणात हळूच पाऊल टाकत येते दिवाळी!
आनंदवनाकडून दिवाळीची शुभेच्छापत्रंआनंदवनाकडून दिवाळीची शुभेच्छापत्रं
इंटरनेट, मोबाईलच्या जमान्यात स्वतः तयार केलेल्या शुभेच्छांचं महत्त्व कमी झालेलं दिसतं, पण चंद्रपूर जिल्ह्यातल्या आनंदवन सेवा प्रकल्पातले अपंग आणि कुष्टरोगी गेल्या अनेक वर्षांपासून ग्रिटींग्स बनवतात.
दीपावलीनिमित्त बेटी बचावचा संदेशदीपावलीनिमित्त बेटी बचावचा संदेश
दीपावलीनिमित्त नाशिकमध्ये सर्वात मोठा आकाशकंदील तयार करण्यात आलाय. तर भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थिनींनी अनोख्या पद्धतीनं दीपोत्सव साजरा केलाय. त्यांनी यातून बेटी बचावचा संदेश दिला आहे.
देवशी खंडुरीचा नवा आयटम बॉम्बदेवशी खंडुरीचा नवा आयटम बॉम्ब
बॉलीवूडची फुलझडी देवशी खंडुरीने दिवाळी आधीच धमाका उडवून दिला आहे. तिने चक्क अंगवार फटाक्यांचीच वस्त्रं परिधान केली आहेत. ही बया एवढ्यावर न थांबता बोल्ड फोटोशूटही केलं.
आज धनत्रयोदशी, चोपड्यांची पूजाआज धनत्रयोदशी, चोपड्यांची पूजा
आज धनत्रयोदशी, दिवाळीचा पहिला दिवस. आजच्या मुहूर्तावर जमाखर्चाच्या वह्यांची खरेदी केली जाते. व्यापारी त्यांच्या जमाखर्चाच्या वह्या म्हणजेच चोपड्यांची पूजा करतात. तसंच धनाचीही पूजी केली जाते.
दिवाळीचा चविष्ठ साहित्यिक फराळ... दिवाळीचा चविष्ठ साहित्यिक फराळ...
दिवाळीच्या आकर्षक साहित्यांनी बाजारपेठा फुलल्या असताना वाचकांसाठी दिवाळीची साहित्यिक भेट म्हणजेच दिवाळी अंक वाचकांसाठी तायर झालेत.
मराठी ग्रिटींग्स्... भावना पोहचवण्याचं साधन!मराठी ग्रिटींग्स्... भावना पोहचवण्याचं साधन!
आपल्या मनातल्या शुभेच्छा आपल्या आवडत्या व्यक्तींपर्यंत पोहचवण्याचं आणखी एक महत्त्वाचं माध्यम म्हणजे भेटकार्ड अर्थातच ग्रीटींग कार्डस्. खास दिवाळीसाठी सध्या बाजारात मराठी ग्रीटींग्सही उपलब्ध आहेत.
 
Page 1 of 3
First Prev 1 2 3 Next Last