Arts and Music News

सप्टेंबरमध्ये रिलीज होणार नाही हनी सिंगचं एकही गाणं

सप्टेंबरमध्ये रिलीज होणार नाही हनी सिंगचं एकही गाणं

रॅपर हनी सिंग याच्या गाण्यांनी सर्वांनाच भूरळ पाडल्याचं पहायला मिळतं. यंदाच्या गाण्यांमध्ये सर्वाधिक क्रेझ यो यो हनी सिंगची आहे. हनी सिंग याच्या चाहत्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पण आता हनी सिंगच्या चाहत्यांसाठी महत्वाची बातमी आहे.

Sunday 20, 2017, 10:55 PM IST
 गणपतीसाठी नवं गाणं : गणाध्यक्ष पहिला

गणपतीसाठी नवं गाणं : गणाध्यक्ष पहिला

यूट्यूबवर हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे, या गाण्याला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

सुनीधी चौहान देणार लवकरच 'गोड बातमी'

सुनीधी चौहान देणार लवकरच 'गोड बातमी'

लोकप्रिय गायिकांच्या यादीत या गायिकेचं नाव आवर्जून घेतलं जातं ती म्हणजे सुनीधी चौहान. आज सुनीथी आपला ३४ वा वाढदिवस साजरा करत आहे. या बरोबरच तिच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी तिने शेअर केली आहे. आणि ती म्हणजे सुनीधी चौहान लवकरच "आई" होणार आहे. 

प्रियंका चोप्राचे सुपरहिट सॉंग  'यंग अॅंण्ड फ्री' होतयं व्हायरल

प्रियंका चोप्राचे सुपरहिट सॉंग 'यंग अॅंण्ड फ्री' होतयं व्हायरल

 आपल्या सौंदर्य आणि अभिनयाची बॉलीवूडपासून हॉलीवूडपर्यंत भुरळ पाडणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा. दर्जेदार अभिनय ही जरी प्रियंकाची ओळख असली तरी ती सुमधुर आवाज ही देखील तिची ओळख झाली आहे. 

आदर्श शिंदे यांच्या आवाजात, मोरया तुझ्या नामाचा गजर

आदर्श शिंदे यांच्या आवाजात, मोरया तुझ्या नामाचा गजर

आदर्श शिंदे यांचा कणखर आवाजामुळे हे गाणे आणखी दमदार झालं आहे.

आतापर्यंत ३ अरब लोकांनी पाहिलंय हे गाणं, यूट्यूबवर या गाण्याचा धमाका (व्हिडिओ)

आतापर्यंत ३ अरब लोकांनी पाहिलंय हे गाणं, यूट्यूबवर या गाण्याचा धमाका (व्हिडिओ)

म्युझिकमध्ये अशी जादू आहे ज्यामुळे डोकं ताजतवाणं राहतं. म्युझिकचे असे काही सूर असतात जे ऎकणा-यांच्या मनाचा ताबा घेतात. अशावेळी भाषेची कोणतीही बंधने नसतात.

गायक मिका सिंगने दिलं मनसेला उत्तर

गायक मिका सिंगने दिलं मनसेला उत्तर

माझ्या कार्यक्रमाविषयी गैरसमज पसरवले जात असल्याचं सांगत हा कार्यक्रम भारतीयांसाठी आहे.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसाठी रक्षाबंधन आहे खूप महत्वाचे, कारण...

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसाठी रक्षाबंधन आहे खूप महत्वाचे, कारण...

आपल्या आवडत्या रक्षाबंधन सणाविषयी सोनालीची ही प्रतिक्रीया....

पूजाच्या लाईव परफॉर्मेंसने चाहत्यांनाही वेड लावलं

पूजाच्या लाईव परफॉर्मेंसने चाहत्यांनाही वेड लावलं

ढिंच्याक पूजाचे गाणे यूट्यूबवर सध्या खूपच व्हायरल झाले आहे. तुमचा विश्वास बसणार नाही पण एका लाईव शो दरम्यान तिचं गाणे ऐकण्यासाठी चाहत्यांची प्रचंड गर्दी जमली होती. यावेळेस तिचे चाहते वन्स मोरने तिच्या गाण्याना दाद देत होते. पूजाच्या गाण्याने अनेकांना वेड लावलं. पूजाने आपल्या चाहत्यांची यादीही बनवली आहे. या यादीत सगळ्याच वयाचे लोक आहेत.

अनिल कपूरने केली नीलेश साबळेची मिमिक्री

अनिल कपूरने केली नीलेश साबळेची मिमिक्री

चला हवा येऊ द्यामध्ये डॉ. नीलेश साबळेची मिमिक्री अभिनेता अनिल कपूरने करून दाखवली.

यांचा ठुमका लयभारी,  इंटरनेटवर हा व्हिडीओ होतोय व्हायरल!

यांचा ठुमका लयभारी, इंटरनेटवर हा व्हिडीओ होतोय व्हायरल!

 सध्या इंटरनेटवर एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओला जबदस्त हिट्स मिळत आहेत. पाहा हा व्हिडीओ..

VIDEO : या तरुणीनं आपल्या डान्सनं जिंकलीत प्रेक्षकांची मनं!

VIDEO : या तरुणीनं आपल्या डान्सनं जिंकलीत प्रेक्षकांची मनं!

सध्या इंटरनेटवर ‘तेरी खैर मंगदी’ गाण्यावर एका मुलीने केलेल्या नृत्याचा व्हिडिओ वायरल झालाय. 

गुगलही वैतागलं! ढिंच्याक पूजाचे व्हिडिओ यूट्यूबवरून गायब

गुगलही वैतागलं! ढिंच्याक पूजाचे व्हिडिओ यूट्यूबवरून गायब

आपल्या बेसूर आणि कर्कश आवाजाने सोशल मिडीयावर प्रसिध्द असलेल्या पूजासाठी ही खूपच वाईट बातमी आहे. मंगळवारी यूटयूब चैनेलवरून तीच्या सर्वच विडीयो गायब झाले. अजूनपर्यंत याची काहीच माहीती मिळाली नाही. तीचे विडीयो यूटयूबने काढलीय का, नाहीतर मग हॅकरची करामत आहे. बुधवारी सकाळी तीच्या चॅनेल वर फक्त ‘दिलो का शूटर’ हे एकच गाणं दिसत होते.

वायरल व्हिडिओ : विठ्ठल 'मिसिंग' झाला?

वायरल व्हिडिओ : विठ्ठल 'मिसिंग' झाला?

ज्याच्या दर्शनासाठी भक्तमंडळींना ओढ लागून राहिलीय तो विठ्ठलच 'मिसिंग' झालाय? कुठे हरवलाय 'विठ्ठल'?

हरियाणाची मानुषी छिल्लर झाली 'मिस इंडिया'

हरियाणाची मानुषी छिल्लर झाली 'मिस इंडिया'

फेमिना मिस इंडिया २०१७ चा पुरस्कार हरियाणाच्या मानुषी छिल्लरने जिंकला आहे. रविवारी २५ जून रोजी मुंबईच्या यशराज स्टुडिओमध्ये आयोजित स्पर्धेत ३० राज्यांच्या सुंदरींना मागे टाकत 'मिस हरियाणा' मानसुषी चिल्लरने मिस इंडियाचा ताज आपल्या नावावर केला आहे.

या मुलीच्या डान्सचा व्हिडीओ यूट्यूबवर होतोय व्हायरल

या मुलीच्या डान्सचा व्हिडीओ यूट्यूबवर होतोय व्हायरल

हा डान्स इंटरनेटवर सध्या खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओला नेटीझन्सने २४ लाखपेक्षा जास्त वेळा पाहिला

 बेबी को बेस पसंद है गाण्यावर या तरूणींनी केला धमाल डान्स, व्हायरल होतोय व्हिडिओ...

बेबी को बेस पसंद है गाण्यावर या तरूणींनी केला धमाल डान्स, व्हायरल होतोय व्हिडिओ...

 आपला टॅलेंट दाखविण्यासाठी सध्याची युवा पीढी इंटरनेटचा वापर करत आहे. आजकाल असे व्हिडिओ इंटरनेटवर आपल्या पाहायला मिळतात. नवी दिल्लीतील काही तरूणींननी मिळून एका डान्स केला आहे. तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Video : या सिक्युरिटी गार्डचे गाणे ऐकले, तर तुम्ही फॅन व्हाल...

Video : या सिक्युरिटी गार्डचे गाणे ऐकले, तर तुम्ही फॅन व्हाल...

 आपल्या देशात टॅलेंटची कोणतीही कमी नाही. आजकाल सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळे टॅलेंट आपल्या पाहायला मिळतात. असा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, त्यात एक सिक्युरिटी गार्ड अत्यंत मंत्रमुग्ध करणारे गाणे गातो आहे. हे गाणे तुम्ही ऐकले तर तुम्ही त्याचे फॅन व्हाल. 

सौ. सीएम अमृता फडणवीस यांचा बिग बींसोबत पहिला व्हिडीओ अल्बम

सौ. सीएम अमृता फडणवीस यांचा बिग बींसोबत पहिला व्हिडीओ अल्बम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी सौ अमृता फडणवीस यांच्या कलागुणांना वाव मिळताना दिसत आहे.

पॉपस्टार जस्टिन बीबरने 25 कोटी घेऊन असं उल्लू बनवलं!

पॉपस्टार जस्टिन बीबरने 25 कोटी घेऊन असं उल्लू बनवलं!

प्रसिद्ध पॉपस्टार जस्टीन बीबरने त्याच्या भारतीय चाहत्यांची घोर फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. त्यांने चाहत्यांसाठी केवळ चारच गाणी म्हटली बाकीची रेकॉर्ड गाणी होती.

जस्टिन बिबर गाणं म्हणत नव्हता...तर..

जस्टिन बिबर गाणं म्हणत नव्हता...तर..

कारण बीबर फक्त रेकॉर्डेड गाण्याच्या सुरात सूर मिळवत होता. फक्त ओठ हलवत होता.