Arts and Music News

अरूण दातेंना श्रद्धांंजली देताना लता मंगेशकर म्हणाल्या ...

अरूण दातेंना श्रद्धांंजली देताना लता मंगेशकर म्हणाल्या ...

मराठी भावसंगीतामध्ये 'किंग ऑफ रोमान्स' समजले जाणार्‍या अरूण दातेंचे आज वृद्धपकाळाने निधन झाले आहे.

May 6, 2018, 02:48 PM IST
असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे

असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे

असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे,  फुलाफुलांत येथल्या उद्या हसेल गीत हे

May 6, 2018, 09:30 AM IST
व्हिडिओ: ड्रीमगर्ल हेमा मालिनींचा तोल जाताच किंग खानने दिला आधार

व्हिडिओ: ड्रीमगर्ल हेमा मालिनींचा तोल जाताच किंग खानने दिला आधार

स्टेजच्या पायऱ्या चढत असताना हेमा मालिनी यांचा पाय अडखळतो, त्यांच्या पायातील चप्पल निघून पडते. या वेळी शाहरूख त्यांची चप्पल उचलतो आणि त्यांच्या पायाजवळ नेऊन ठेवतो.

May 5, 2018, 01:51 PM IST
ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांचं निधन

ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांचं निधन

कोल्हटकर यांनी दिग्दर्शीत केलेले 'मोरुची मावशी' हे नाटक मराठी रंगभूमिवर मैलाचा दगड ठरले. 

May 4, 2018, 11:26 AM IST
व्हिडिओ : ख्रिस गेलने केला 'तारे गिन-गिन'वर हटके डान्स

व्हिडिओ : ख्रिस गेलने केला 'तारे गिन-गिन'वर हटके डान्स

ख्रिसचा डान्स पाहताच त्याची एनर्जी ध्यानात येते. अनेक लोकांनी त्याच्या हटके डान्सचे कौतुक केले आहे. व्हिडिओ पाहिल्यावर ध्यानात येते की, क्रिस इतर क्रिकेटर्ससोबत डान्सची मजा घेत आहे.

Apr 29, 2018, 07:26 PM IST
'Bom Diggy Diggy'गाण्यावर चिमूकलीचा डान्स पाहून चकीत व्हाल (व्हिडिओ)

'Bom Diggy Diggy'गाण्यावर चिमूकलीचा डान्स पाहून चकीत व्हाल (व्हिडिओ)

डान्स करत असलेल्या चिमूरडीचे नाव विनोया असे असून, तिच्या डान्सचा हा व्हिडिओ २२ एप्रिलला इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला

Apr 25, 2018, 10:57 PM IST
'सारेगम'फेम रोहित राऊतची नवी इनिंग

'सारेगम'फेम रोहित राऊतची नवी इनिंग

 ‘रोहित राऊत-जुईली जोगळेकर लाइव इन कॉन्सर्ट’चे आयोजन लातुरमध्ये करण्यात आले होते.

Apr 25, 2018, 05:26 PM IST
मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळ्यातलं आशा भोसलेंचं गाणं

मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळ्यातलं आशा भोसलेंचं गाणं

आशा भोसले यांनी यावेळी आपल्या गाण्याने सर्वांना मंत्रमुग्ध केलं. ऐका तुम्हीही...

Apr 24, 2018, 08:59 PM IST
"महाराष्ट्र माझा" लवकरच येणार रसिकांंच्या भेटीला

"महाराष्ट्र माझा" लवकरच येणार रसिकांंच्या भेटीला

महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रोसाउंड निर्मित आणि सुप्रसिद्ध संगीतकार तसेच गीतकार अभिजित जोशी यांच्या संकल्पनेतून साकारलेली एक भव्य कलाकृती म्हणजे "माझा महाराष्ट्र" हे गीत लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. 

Apr 24, 2018, 02:39 PM IST
सपनाच्या गाण्यावर क्रिस गेलचा डान्स (व्हिडिओ)

सपनाच्या गाण्यावर क्रिस गेलचा डान्स (व्हिडिओ)

विशेष असे की, या गाण्यातील त्याच्या स्टेप्स सपनाच्या स्टेप्सशी मेळ खातानाही दिसतात.

Apr 23, 2018, 05:41 PM IST
'डोण्ट वरी बी हॅप्पी'मध्ये दिसणार स्वानंदी

'डोण्ट वरी बी हॅप्पी'मध्ये दिसणार स्वानंदी

उमेश कामत आणि स्पृहा जोशीने गाजवलेल्या 'डोण्ट वरी बी हॅप्पी' या नाटकातील  प्रणोतीची जागा कोणती अभिनेत्री घेणार? हि बऱ्याच दिवसांपासून लागलेली उत्कंठा आता संपली आहे. कारण, नाट्यरसिकांकडून अनेक तर्कवितर्क केल्या जाणाऱ्या या भूमिकेसाठी, महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री स्वानंदी टिकेकरचे नाव आता निश्चित झाले आहे.

Apr 23, 2018, 02:42 PM IST
प्रसिद्ध स्वीडिश डीजे अविची याचं निधन

प्रसिद्ध स्वीडिश डीजे अविची याचं निधन

अविचीच्या अकाली निधनानं त्याच्या कुटुंबाला धक्का बसलाय. डीजे अविचीला इलेक्ट्रॉनिक म्युझिकसाठी ओळखलं जातं.

Apr 21, 2018, 11:03 PM IST
नेहा कक्कडचं बॉयफ्रेंडसोबतचं नवं गाणं रिलीज, 1 कोटीच्या वर हिट्स

नेहा कक्कडचं बॉयफ्रेंडसोबतचं नवं गाणं रिलीज, 1 कोटीच्या वर हिट्स

या गाण्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा

Apr 18, 2018, 05:16 PM IST
व्हिडिओ : भिंतीला प्लास्टर करणाऱ्या मिस्त्रीचा डान्स पाहून नेटकरी अवाक

व्हिडिओ : भिंतीला प्लास्टर करणाऱ्या मिस्त्रीचा डान्स पाहून नेटकरी अवाक

तुम्ही जर हा व्हिडिओ पहाल तर तुम्हाला ध्यानात येईल की, नेटीझन्स हा व्हिडिओ इतक्या अधिक प्रमाणात का पाहात आहेत.

Apr 16, 2018, 09:31 PM IST
व्हिडिओ: बॉलिवूड गाण्यांचे विक्रेत्याने केले केळी व्हर्जन

व्हिडिओ: बॉलिवूड गाण्यांचे विक्रेत्याने केले केळी व्हर्जन

 एक पाकिस्तानी कलाकार केळी विक्रेता सोशल मीडियावर सध्या जोरदार हीट झाला आहे. जो बॉलिवूड गाण्यांचा वापर चक्क केळी विकण्यासाठी करतो.

Apr 15, 2018, 06:56 PM IST
फ्युजन सॉंगच्या माध्यमातून गायिका कविता रामने वाहिली बाबासाहेब आंंबेडकरांंना अनोखी आदरांंजली

फ्युजन सॉंगच्या माध्यमातून गायिका कविता रामने वाहिली बाबासाहेब आंंबेडकरांंना अनोखी आदरांंजली

आज देशभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जात आहे. 

Apr 14, 2018, 03:17 PM IST
पंजाबमधील प्रसिद्ध गायक परमीश वर्मावर फायरिंग

पंजाबमधील प्रसिद्ध गायक परमीश वर्मावर फायरिंग

पंजाबमधला प्रसिद्ध गायक आणि अभिनेता, डायरेक्टरवर जीवघेणा हल्ला झाला आहे.

Apr 14, 2018, 12:29 PM IST
ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना पुण्यभूषण पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना पुण्यभूषण पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना यावर्षीचा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर झालाय.

Mar 22, 2018, 07:48 PM IST