Arts and Music News

वर्षभरात 71 कोटी वेळा पाहिला गेला 'हा' म्युझिक व्हिडिओ

वर्षभरात 71 कोटी वेळा पाहिला गेला 'हा' म्युझिक व्हिडिओ

मागील वर्षी ब्राझीलचा व्हिडिओ म्युझिक प्रोड्युसर कॉन्डजिला याने एक व्हिडिओ अपलोड केला होता. वर्षभरात या व्हिडिओने जगभरातील संगीतप्रेमींवर भूरळ घातली आहे.  

Mar 9, 2018, 08:24 PM IST
प्रसिध्द वडाली ब्रदर्सची जोडी तुटली, प्यारेलाल वडाली यांचं निधन

प्रसिध्द वडाली ब्रदर्सची जोडी तुटली, प्यारेलाल वडाली यांचं निधन

सुप्रसिद्ध वडाली ब्रदर्स या गायक जोडीपैकी प्यारेलाल वडाली यांचे आज निधन झाले. हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचे अमृतसरमध्ये निधन झाले.

Mar 9, 2018, 11:20 AM IST
'हवाहवाई' गाण्याच्या सुरूवातीला अर्थहीन ओळी का होत्या ?

'हवाहवाई' गाण्याच्या सुरूवातीला अर्थहीन ओळी का होत्या ?

  भारतातील पहिली महिला सुपरस्टार श्रीदेवी आता काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत

Feb 28, 2018, 03:56 PM IST
जागतिक मराठी भाषा दिनानिमित्ताने आज विविध कार्यक्रम

जागतिक मराठी भाषा दिनानिमित्ताने आज विविध कार्यक्रम

आज ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस. यानिमित्तानं दरवर्षी आज 'जागतिक मराठी  भाषा दिन' साजरा होतो.  

Feb 27, 2018, 07:43 AM IST
गायक हनी सिंहने २० वर्षाच्या अफेयरनंतर बालमैत्रीणीशी केलं लग्न

गायक हनी सिंहने २० वर्षाच्या अफेयरनंतर बालमैत्रीणीशी केलं लग्न

गायक हनी सिंहच्या गाण्यावर बहुतांश लोक थिरकतात, हनी सिंग युवकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे.

Feb 19, 2018, 09:55 PM IST
धर्मा पाटलांच्या आत्महत्येने साहित्यिक हळहळले

धर्मा पाटलांच्या आत्महत्येने साहित्यिक हळहळले

बडोदा येथे भरलेल्या 91व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सरकार विरोधात ठराव मांडण्यात आला आहे.

Feb 18, 2018, 10:55 PM IST
झी-5 हा व्हिडिओ ऑन डिमांडसाठी मोठा प्लॉटफॉर्म

झी-5 हा व्हिडिओ ऑन डिमांडसाठी मोठा प्लॉटफॉर्म

मुंबईत झी-5 या डिजिटल प्लॅटफॉर्मचं लाँचिंग करण्यात आलं. 

Feb 15, 2018, 02:30 PM IST
 Viral Video : ४ वर्षांच्या छोट्या तबलावादक देतोय मोठ्या बासरी वादकाला टक्कर

Viral Video : ४ वर्षांच्या छोट्या तबलावादक देतोय मोठ्या बासरी वादकाला टक्कर

सध्या इंटरनेटवर अनेक छान-छान गोष्टी व्हायरल होत आहेत. त्यात एक छोट्या तबला वादकाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.  ४ वर्षांचा हा चिमुरडा मोठ्या बासरीवादकांशी जुगलबंदी करत आहे. 

Feb 12, 2018, 04:04 PM IST
रूग्णालयातून सुट्टी मिळताच बिग बींनी लिहिली कविता

रूग्णालयातून सुट्टी मिळताच बिग बींनी लिहिली कविता

रूग्णालयातून डिस्चार्ज मिळताच बिग बी अमिताभ बच्चन यांनी पुन्हा एकदा नव्या दमाने कामाला सुरूवात केली आहे. नुकतीच त्यांनी रूग्णालयातील अनुभवांवर एक छानशी कविता लिहीली आणि ती आपल्या ब्लॉगवर चाहत्यांसाठी पोस्टही केली.

Feb 11, 2018, 10:25 AM IST
सध्या सोशल मीडियावर वाहताहेत सुमन आंटीचे वारे...

सध्या सोशल मीडियावर वाहताहेत सुमन आंटीचे वारे...

इंटरनेटच्या दुनियेची जादू इतकी जबरदस्त आहे की काही वेळात तुम्ही प्रसिद्ध होऊ शकता किंवा लोकांच्या चर्चेचा विषय ठरु शकता. 

Feb 10, 2018, 06:27 PM IST
पुणेकरांसाठी पर्वणी... परंपरेतून उलगडणार 'विरासत'

पुणेकरांसाठी पर्वणी... परंपरेतून उलगडणार 'विरासत'

चार गुरु-शिष्यांचे पहिल्यांदाच एकत्रित सादरीकरण पाहण्याची पर्वणी यंदा पुणेकरांना मिळतेय.

Feb 9, 2018, 01:44 PM IST
 रेमो डिसुझाने चाहत्यांना दिलं व्हॅलेंटाईन डे गिफ्ट

रेमो डिसुझाने चाहत्यांना दिलं व्हॅलेंटाईन डे गिफ्ट

फेब्रुवारी महिना हा लव्हबर्ड्ससाठी अगदी खास असतो. या महिन्यामध्ये तरूणाईमध्ये विविध दिवसांचे सेलिब्रेशन असते. मग हाच ट्रेन्ड एनकॅश करण्यासाठी रेमो डिझुजाने खास आणलं आहे. 

Feb 8, 2018, 06:42 PM IST
सुप्रसिद्ध अभिनेत्री, निर्मात्या सुधाताई करमकर कालवश

सुप्रसिद्ध अभिनेत्री, निर्मात्या सुधाताई करमकर कालवश

मुंबईत राहत्या घरी सुधाताईंनी अखेरचा श्वास घेतला. 

Feb 5, 2018, 12:28 PM IST
शानदार नृत्याचा अविष्कार; घूमर गाण्यावर तरूणीचा ठेका

शानदार नृत्याचा अविष्कार; घूमर गाण्यावर तरूणीचा ठेका

मयूरी भंडारीने केलेला घुमर गाण्यावरचे नृत्य 'घूमर डांस ऑन आइस-पद्मावत' नावाने युट्यूबवर व्हायरल होत आहे. तुम्हाला जर या गाण्याचा अविष्कार पहायचा असेल तर, हा व्हिडिओ जरूर पहा.

Feb 3, 2018, 05:33 PM IST
व्हिडिओ : सोशल मीडियावर 'ज्युनिअर' सपना चौधरीचा धुमाकूळ

व्हिडिओ : सोशल मीडियावर 'ज्युनिअर' सपना चौधरीचा धुमाकूळ

नुकत्याच बिग बॉस सिझन ११ मध्ये दिसलेली हरियाणाची स्टेज परफॉर्मर सपना चौधरी चांगलीच प्रसिद्ध झालीय. 

Feb 2, 2018, 01:25 PM IST
 शिवी देणाऱ्या अरिजीत सिंगचा व्हिडिओ व्हायरल

शिवी देणाऱ्या अरिजीत सिंगचा व्हिडिओ व्हायरल

त्याच्या चाहत्यांपैकी अनेकांनी हा व्हिडिओ पाहिला नसेल. पण अरिजीतच्या तोंडून शिव्या ऐकण त्याच्या फॅन्सना अचंबित करणार असेल.

Jan 20, 2018, 04:33 PM IST
प्रसिद्ध सितारवादक अनुष्का शंकरचा घटस्फोट

प्रसिद्ध सितारवादक अनुष्का शंकरचा घटस्फोट

सितार वादक पंडित रविशंकर यांची मुलगी अनुष्का शंकर. 

Jan 16, 2018, 11:09 PM IST
महाश्वेता देवी : उपेक्षितांचा आवाज, गुगलने बनविले डूडल, बॉलिवूडमध्येही चालली जादू

महाश्वेता देवी : उपेक्षितांचा आवाज, गुगलने बनविले डूडल, बॉलिवूडमध्येही चालली जादू

महाश्वेता देवी म्हटले की, आठवतो तो त्यांनी सांहित्य आणि कलेच्या माध्यमातून बुलंद केलेला उपेक्षितांचा आवाज. 

Jan 14, 2018, 04:16 PM IST
बादशाहच्या 'करेजा' गाण्याची युट्युबावर धूम

बादशाहच्या 'करेजा' गाण्याची युट्युबावर धूम

हनी सिंग पाठोपाठ आता 'बादशाह'देखील बॉलिवूडमध्ये पुन्हा एन्ट्री करायला तयार झाला आहे.

Jan 10, 2018, 11:54 AM IST
'हा' अभिनेता आता दिग्दर्शकाच्या भूमिकेत

'हा' अभिनेता आता दिग्दर्शकाच्या भूमिकेत

आपल्या अभिनयाने रंगभूमीवर स्वतःची ओळख निर्माण करणारे शेखर फडके.

Jan 8, 2018, 09:32 PM IST

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close