Arts and Music News

राज्यस्तरीय लावणी स्पर्धेचं यंदाचं शेवटचं वर्ष

राज्यस्तरीय लावणी स्पर्धेचं यंदाचं शेवटचं वर्ष

लावणी कलावंतांचं माहेरघर असलेल्या अकलूजमध्ये यापुढे लावणीच्या घुंगरूंची छमछम ऐकू येणार नाही.

Jan 7, 2018, 02:39 PM IST
शब्द कळले नाहीत तरीही, म्यूझिकवर ठेका धराय लावणारं व्हायरल सॉन्ग

शब्द कळले नाहीत तरीही, म्यूझिकवर ठेका धराय लावणारं व्हायरल सॉन्ग

....अखेर कलेला कोणती भाषा नसते हेच खरे. अनेक लोक हे सिद्ध करून दाखवा असेही म्हणतील. पण, सिद्धच करायचे म्हटले तर, हा व्हिडिओ आपण नक्की बघू शकतो. जो बातमीच्या खाली आहे.

Jan 6, 2018, 11:18 PM IST
माइया-माइयावर हटके डान्स, सोशल मीडियावर चर्चा

माइया-माइयावर हटके डान्स, सोशल मीडियावर चर्चा

गुरू चित्रपटातील माइया-माइया गाण्यावरचा शानदार डान्स तर आपल्याला आठवत असेलच. पण, इतक्या वर्षानंतर हे गाणे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

Jan 6, 2018, 10:56 PM IST
संतूरवादक पंडित उल्हास बापट यांचे निधन

संतूरवादक पंडित उल्हास बापट यांचे निधन

ज्येष्ठ संतूरवादक पंडित उल्हास बापट यांचे आज सायंकाळी मुंबईत निधन झालेत. ते ६७ वर्षांचे होते. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

Jan 4, 2018, 07:31 PM IST
३ दशके सुपरहिट गाणी देणारा गुरुदास मानला तोड नाही

३ दशके सुपरहिट गाणी देणारा गुरुदास मानला तोड नाही

गुरूदास मान यांच्या वाढदिवसानिमित्त काही गाण्यांची सफर करुया..

Jan 4, 2018, 11:16 AM IST
महंमद रफी : गायक म्हणून श्रेष्ठ, बाप म्हणून त्याहूनही श्रेष्ठ...

महंमद रफी : गायक म्हणून श्रेष्ठ, बाप म्हणून त्याहूनही श्रेष्ठ...

रफी खऱ्या अर्थाने एक बापमाणूस होता.

Jan 3, 2018, 07:59 PM IST
बर्थ डे गर्ल शाल्मली खोलगडे बाबत '६' इंटरेस्टिंग गोष्टी

बर्थ डे गर्ल शाल्मली खोलगडे बाबत '६' इंटरेस्टिंग गोष्टी

बॉलिवूड, मराठी सिनेमे, हिंदी रिएलिटी शो नंतर आता थेट मराठी रिअ‍ॅलिटी शो 'सूर नवा ध्यास नवा' या शोमध्ये शाल्मली आज परीक्षकाच्या भूमिकेत आहे.  अनेक मराठी घराघरात पोहचलेली शाल्मली खोलगडे आज २७ वा वाढदिवस साजरा करत आहे.  

Jan 2, 2018, 12:14 PM IST
गायिका सुनिधी चौहानला नवीन वर्षात मिळालं स्पेशल गिफ्ट

गायिका सुनिधी चौहानला नवीन वर्षात मिळालं स्पेशल गिफ्ट

गायिका सुनिधी चौहान हिने 1 जानेवारीला मुलाला जन्म दिला आहे. सुनिधीचं हे पहिलं बाळ आहे. संध्याकाळी 5:20 वाजता तिने मुंबईतील एका  रुग्णालयात मुलाला जन्म दिला.

Jan 2, 2018, 09:01 AM IST
हनीसिंगच्या गाण्याने केला हा नवा रेकॉर्ड

हनीसिंगच्या गाण्याने केला हा नवा रेकॉर्ड

 'दिल चोरी साडा हो गया' या गाण्याने युट्यूबवर हंगामा केला आहे. 

Dec 30, 2017, 09:45 AM IST
'चला हवा येऊ द्या' मधील पत्रे आता पुस्तकरूपी

'चला हवा येऊ द्या' मधील पत्रे आता पुस्तकरूपी

ज्यांच्या पत्रांनी साऱ्यांच्याच डोळ्यांच्या कडा पानावतात ते लेखक अरविंद जगताप. 

Dec 28, 2017, 03:15 PM IST
मिर्जा गालीब : गुगलचा डूडल बनवून शायराला सलाम

मिर्जा गालीब : गुगलचा डूडल बनवून शायराला सलाम

गालीबने आयुष्यातील संघर्षाला प्रेमात परावर्तीत केले. हे प्रेम लेखणीमधून कागदावर टीपकत राहिले शायरीच्या रूपात.  गालीबला त्यांच्या हायातीत हवा तसा मानमरातब मिळाला नाही. पण, इतिहासाने त्यांची नोंद घेतली. 

Dec 27, 2017, 08:05 AM IST
मोहम्मद रफींची 93वी जयंती, गुगलने बनवले खास डूडल

मोहम्मद रफींची 93वी जयंती, गुगलने बनवले खास डूडल

आवाजांचा बादशाहा मोहम्मद रफी यांच्या गायकीची आणि लोकप्रियतेची इंटरनेट जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन गुगलनेही दखल घेतली आहे.

Dec 24, 2017, 08:21 AM IST
'इंडिया के टीम के तू कईल बर्बादी...' 'विरूष्का'च्या लग्नावर अजब भोजपुरी गाणं

'इंडिया के टीम के तू कईल बर्बादी...' 'विरूष्का'च्या लग्नावर अजब भोजपुरी गाणं

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा इटलीमध्ये विवाहबंधनात अडकले. त्यानंतर काल दिल्लीमध्ये त्यांच्या लग्नाचे रिसेप्शन पार पडले.

Dec 22, 2017, 07:55 PM IST
अन  गायक महेश काळेचं स्वप्न अस्तित्त्वात उतरलं ...

अन गायक महेश काळेचं स्वप्न अस्तित्त्वात उतरलं ...

गानसेनांप्रमाणेच कानसेनांसारख्या दर्दी रसिकांचे प्रेम मिळणारा 'सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव' याचा यंदाचा आज शेवटचा दिवस आहे. 

Dec 17, 2017, 06:55 PM IST
 २०१७ मध्ये सर्वाधिक सर्च झाली ही टॉप १० गाणी, तुमच्या प्लेलिस्टमध्ये आहेत का ?

२०१७ मध्ये सर्वाधिक सर्च झाली ही टॉप १० गाणी, तुमच्या प्लेलिस्टमध्ये आहेत का ?

 ही गाणी वर्षभरात तुमच्या मोबाईलच्या प्लेलिस्टमध्ये होती का ? नक्की बघा 

Dec 16, 2017, 09:57 AM IST
‘कहिया फिट होइ टाका’ या भोजपुरी गाण्याचा धुमाकूळ

‘कहिया फिट होइ टाका’ या भोजपुरी गाण्याचा धुमाकूळ

भोजपुरी सिनेमांची, गाण्यांची एक वेगळी क्रेझ आहे.... 

Dec 13, 2017, 07:46 PM IST
शरद पवार, रजनीकांत, भरत जाधव: तिघांमध्येही आहे एक साम्य...

शरद पवार, रजनीकांत, भरत जाधव: तिघांमध्येही आहे एक साम्य...

शरद पवार, रजनीकांत आणि भरत जाधव यांच्यातील समान दूवा काय? असा प्रश्न कोणी विचारला तर, अनेकांच्या भूवया नक्कीच उंचावतील. पण,...

Dec 12, 2017, 11:00 AM IST
जस्सीच्या नव्या गाण्याला अवघ्या काही तासात 5 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले

जस्सीच्या नव्या गाण्याला अवघ्या काही तासात 5 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले

जस्सी गिल  या नावाने पंजाबी गायक आणि अभिनेता जसदीप सिंह गिल पुन्हा चाहत्यांच्या भेटीला आला आहे. रविवारी त्यानं आपलं अनवं गाणं रिलीज केलं आहे.  

Dec 10, 2017, 11:11 PM IST
मी इको फ्रेंडली सॅनेटरी नॅपकीन वापरते : दीया मिर्जा

मी इको फ्रेंडली सॅनेटरी नॅपकीन वापरते : दीया मिर्जा

सॅनिटरी नॅपकीनच्या जाहीराती करायला दीया देते नकार

Dec 9, 2017, 11:08 AM IST
गायिका अमृता नातूचे संगीत दिग्दर्शनात पदार्पण!!

गायिका अमृता नातूचे संगीत दिग्दर्शनात पदार्पण!!

चित्रपटगीते, अल्बम  आणि मालिकांची गायिका म्हणून अमृता नातू हे नाव आपल्या सर्वाना परिचित  आहेच, पण 

Dec 5, 2017, 12:32 PM IST

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close