Arts and Music News

कालाघोडा येथे आता दर रविवारी 'टॅलेंट स्ट्रीट'

कालाघोडा येथे आता दर रविवारी 'टॅलेंट स्ट्रीट'

मे 2018 पर्यंत दर रविवारी विविध क्षेत्रातील कलाकारांना आपली कला या ठिकाणी सादर करता येणार आहे.

Nov 20, 2017, 01:48 PM IST
गुगलने डूडल बनवून व्ही शांतारम यांना वाहिली श्रद्धांजली

गुगलने डूडल बनवून व्ही शांतारम यांना वाहिली श्रद्धांजली

भारतीय सिनेमात महत्त्वाची भूमिका बजावणारे चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते व्ही शांताराम यांची आज 116वी जयंती. त्यामुळे आजच्या (शनिवार,18 नोव्हेंबर) दिवसाचे महत्त्व ओळखून इंटरनेट जगतातील सर्वात मोठे सर्ज इंजिन असलेल्या गुगलने डूडल बनवून व्ही शांताराम यांना आदरांजली वाहीली आहे.

Nov 18, 2017, 10:07 PM IST
पाहा, मिस वर्ल्ड झालेल्या मनुशी छिल्लरचे खास फोटोज

पाहा, मिस वर्ल्ड झालेल्या मनुशी छिल्लरचे खास फोटोज

दिल्लीच्या मनुशी छिल्लर हिने मिस वर्ल्ड २०१७ पदकाला गवसणी घातली आहे. त्यामुळे या क्षणाला मनुशी ही जगभरात चर्चिली जात आहे. तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरचे फोटोही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Nov 18, 2017, 08:43 PM IST
'या' अभिनेत्रीचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल!

'या' अभिनेत्रीचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल!

काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री गौहर खानचा एक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला.

Nov 17, 2017, 12:56 PM IST
या तरूणीची सनीला टक्कर, डान्स व्हिडिओचा धुमाकूळ

या तरूणीची सनीला टक्कर, डान्स व्हिडिओचा धुमाकूळ

गेल्या काही दिवसांपासून यूट्यूबवर एक व्हिडिओ चांगलाच गाजत आहे. या व्हिडिओने सोशल मीडियातही धुमाकूळ घातला आहे.

Nov 10, 2017, 10:59 AM IST
व्हिडिओ: वय वर्षे फक्त १२, पण डान्स असा की, व्हाल चकीत

व्हिडिओ: वय वर्षे फक्त १२, पण डान्स असा की, व्हाल चकीत

नाव -मेसी, वय फक्त बारा वर्षे. पण, डान्स भल्या भल्यांनाही तोंडाट बोट घालायल लावेल असा. इवलूशा चिमूकलीची 'व्हॅक बॅक' नावाची सिग्नचर स्टेप पहाल तर हैराण व्हाल...

Nov 8, 2017, 11:21 PM IST
जयंती विशेष : 'कथ्थक क्विन' सितारा देवी

जयंती विशेष : 'कथ्थक क्विन' सितारा देवी

गुगलने डूडल बनवून 'कथ्थक क्वीन' सितारा देवींना वाहिली श्रद्धांजली

Nov 8, 2017, 05:06 PM IST
 नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवन गौरव पुरस्काराची घोषणा

नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवन गौरव पुरस्काराची घोषणा

मराठी रंगभूमी दिनाच्या निमित्तानं या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. 

Nov 5, 2017, 04:48 PM IST
व्हिडिओ : ‘डिजे काळूराम’ गाण्याचा यूट्यूबवर धुमाकूळ

व्हिडिओ : ‘डिजे काळूराम’ गाण्याचा यूट्यूबवर धुमाकूळ

गेल्या काही महिन्यांपासून लोकगीतांची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. सुमित म्युझिक वेगवेगळी धमाल गाणी श्रोत्यांसाठी घेऊन येत आहे.

Nov 4, 2017, 03:46 PM IST
हिंदीतील प्रख्यात लेखिका कृष्णा सोबती यांना 'ज्ञानपीठ

हिंदीतील प्रख्यात लेखिका कृष्णा सोबती यांना 'ज्ञानपीठ

हिंदी भाषेतील प्रख्यात लेखिका कृष्णा सोबती यांना, साहित्य क्षेत्रातील सन्मानाचा 'ज्ञानपीठ' पुरस्कार जाहीर झाला आहे.

Nov 3, 2017, 08:33 PM IST
'हा' अभिनेता आहे अमृताचं क्रश !

'हा' अभिनेता आहे अमृताचं क्रश !

 'वाजले की बारा..' म्हणत अवघ्या महाराष्ट्राला नाचवणारी आपली लाडकी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर.

Nov 3, 2017, 07:57 PM IST
प्रसिद्ध संगीतकार यशवंत देव यांचा ९१ वा वाढदिवस

प्रसिद्ध संगीतकार यशवंत देव यांचा ९१ वा वाढदिवस

प्रसिद्ध संगीतकार, गायक आणि कवी यशवंत देव यांचा ९१ वा वाढदिवस. देवगाणी गाणाऱ्या आणि जगभरातील मराठी रसिकांना आपल्या गाण्यांनी तृप्त करणाऱ्या, मंत्रमुग्ध करणाऱ्या या ज्येष्ठ आणि उत्साही संगीतकाराला कृतज्ञता म्हणून मानाचा मुजरा.

Nov 1, 2017, 09:04 PM IST
'चला हवा येऊ द्या'मध्ये २ हवालदारांची धमाल

'चला हवा येऊ द्या'मध्ये २ हवालदारांची धमाल

प्रेक्षकांनीही त्यांचा मनमुराद आनंद घेतला यावेळी अभिनेता अमोल कोल्हे यांची देखील उपस्थिती लाभली.

Oct 30, 2017, 08:51 PM IST
दिव्यांगाकडून कलेचे दमदार सादरीकरण

दिव्यांगाकडून कलेचे दमदार सादरीकरण

नृत्य हे एक असे माध्यम आहे, ज्यामार्फत तुम्ही आपली भावना, कर्तुत्व, विचार लोकांपर्यंत पोचवू शकता. नेमका याचाच आधार घेत जवळपास 250 अपंग मुलांनी बुधवारी मुंबईत आपल्या कलेचे सादरीकरण केले. 

Oct 28, 2017, 12:10 AM IST
VIRAL | चिमुरड्याकडून रामदास आठवलेंची दमदार नक्कल

VIRAL | चिमुरड्याकडून रामदास आठवलेंची दमदार नक्कल

मुंबई : बाल कलाकार चिमुरडा अथर्व बेडेकरने आरपीआय नेते रामदास आठवले यांचे नक्कल केली. यात त्याने रामदास आठवले यांची मजेदार कविता देखील म्हटली. झी 24 तासच्या न्यूज रूममध्ये सेलिब्रिटी अँकर म्हणून, अथर्व बेडेकर आला असताना, त्याने रामदास आठवले यांची नक्कल केली.  अथर्वने रामदास आठवले यांची दमदार नक्कल केली आहे, नक्की पाहावा, असा हा व्हिडीओ आहे. 

Oct 27, 2017, 11:07 PM IST
राहुल, मोदींची नक्कल करणाऱ्या श्याम रंगीलाची हकालपट्टी?

राहुल, मोदींची नक्कल करणाऱ्या श्याम रंगीलाची हकालपट्टी?

स्टार प्लस चॅनलने 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या कॉमेडी शोचे नवीन शो सुरू झाल्यापासून श्याम रंगीला चर्चेत आहे.

Oct 26, 2017, 07:21 PM IST
या प्रसिद्ध गायकाचा व्हिडिओ युट्युबवर सर्वाधिक लोकांनी केला डिसलाईक

या प्रसिद्ध गायकाचा व्हिडिओ युट्युबवर सर्वाधिक लोकांनी केला डिसलाईक

गूगलप्रमाणेच कोणत्याही गोष्टीचे उत्तर शोधण्यासाठी आजकाल युट्युबर सर्च केला जातो.

Oct 18, 2017, 04:27 PM IST
प्रसिद्ध गायिका-डान्सर हर्षिता दहियाची गोळ्या झाडून हत्या

प्रसिद्ध गायिका-डान्सर हर्षिता दहियाची गोळ्या झाडून हत्या

हरियाणाच्या पानिपत जिल्ह्यात दोन अज्ञातांनी प्रसिद्ध हरियाणवी लोकगायिका आणि डान्सर हर्षिता दहियाची गोळ्या झाडून हत्या केली. एका कार्यक्रनाहून घरी परतताना तिच्यावर हा हल्ला झाला.

Oct 18, 2017, 10:15 AM IST
मुलीला एक्ट्रेस करण्यासाठी आईच झाली लेखिका, आणि निर्मिती...

मुलीला एक्ट्रेस करण्यासाठी आईच झाली लेखिका, आणि निर्मिती...

गेल्या काही वर्षांपासून आपल्या देशातील चित्रपट उद्योग आणि त्याच्याशी निगडित इतर माध्यमांची झपाटय़ाने वाढ होत आहे. 

Oct 16, 2017, 09:14 PM IST
दिवाळी २०१७: तुमच्या शहरात कुठे आहे 'दिवाळी पहाट' चे कार्यक्रम

दिवाळी २०१७: तुमच्या शहरात कुठे आहे 'दिवाळी पहाट' चे कार्यक्रम

दिवाळीच्या दिवसांमध्ये रांगोळी, फटाके, तोरण आणि फराळाची रेलचेल असते.

Oct 16, 2017, 06:25 PM IST

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close