शिवसेनेच्या वचननाम्यातील महत्वाच्या बाबी

शिवसेनेने भाजपाशी युती होण्याआधीच वचननामा प्रकाशित केला आहे, यावर बोलताना शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे म्हणाले, बाळासाहेबांच्या जयंतीचं औचित्य साधून हा वचननामा प्रकाशित करण्यात आला.

भाजपाशी युती बाबत बोलणी सुरू - उद्धव ठाकरे भाजपाशी युती बाबत बोलणी सुरू - उद्धव ठाकरे

शिवसेनेची भाजपाशी मुंबई महापालिकेत जागावाटपावरून चर्चा सुरू असताना, युती होण्याआधीच शिवसेनेकडून महापालिकेसाठी वचननाम्याचं प्रकाशन करण्यात आलं आहे.

मुंबई काँग्रेसमध्ये संजय निरूपम यांच्याविषयी प्रचंड नाराजी मुंबई काँग्रेसमध्ये संजय निरूपम यांच्याविषयी प्रचंड नाराजी

मुंबई काँग्रेसमध्ये गटबाजी उफाळून आली आहे, मुंबई काँग्रेस नेते दिग्गज नेते आणि आमदार कृष्णा हेगडे हे भाजपमध्ये सामिल झाल्यानंतर.

सिंधुताई सपकाळ यांच्या गाडीला अपघात सिंधुताई सपकाळ यांच्या गाडीला अपघात

सिंधुताई सपकाळ यांच्या गाडीला किरकोळ अपघात झाला आहे. पुण्याहून वर्ध्याकडे जात असताना जालना जिल्ह्यात रस्त्यावर दुचाकीमध्ये आल्याने हा अपघात घडला.

मुंबई काँग्रेसला सर्वात मोठा धक्का मुंबई काँग्रेसला सर्वात मोठा धक्का

हा मुंबई महापालिका निवडणुकीआधी काँग्रेससाठी मोठा धक्का असल्याचं सांगण्यात येत आहे.

नववधूच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला नववधूच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला

विवाहासाठी आलेल्या नववधूच्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारलाय. चोरट्यांनी साडेसात लाख रुपयांचे दागिने घेऊन पोबारा केलाय. 

नाशिक जिल्ह्यात चोऱ्या वाढल्या नाशिक जिल्ह्यात चोऱ्या वाढल्या

 शनिवारी मध्यरात्री नांदगावातील तीन मंदिरांच्या दानपेट्या फोडून चोरांनी रोकड लंपास केली.

'चला हवा येऊ द्या'मधील बेस्ट सीन 'चला हवा येऊ द्या'मधील बेस्ट सीन

चला हवा येऊ द्या या मालिकेतील हा बेस्ट सीन असल्याचं झी मराठीने यू-ट्यूब चॅनेलवर म्हटलंय.

'चला हवा येऊ द्या'मध्ये भारत गणेशपुरे यांचं कीर्तन ऐका 'चला हवा येऊ द्या'मध्ये भारत गणेशपुरे यांचं कीर्तन ऐका

चला हवा येऊ द्या' थुक्रटवाडीत अभिनेते भारत गणेशपुरे यांनी कीर्तन केलं, कीर्तन करताना त्यांनी अनेक महत्वाते मुद्दे मांडले.

भाऊ कदमचा जेव्हा दरबार भरतो भाऊ कदमचा जेव्हा दरबार भरतो

भारत गणेशपुरेने राजे भाऊ कदम यांना हवा घालत, राजालाचं प्रश्न विचारणं काय असेल, ते तुम्हाला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लक्षात येणार आहे.