Jaywant Patil

नीरव मोदी, मेहूल चोक्सीविरोधात अखेर अजामीनपात्र वॉरंट

नीरव मोदी, मेहूल चोक्सीविरोधात अखेर अजामीनपात्र वॉरंट

मुंबई : नीरव मोदी आणि मेहूल चोक्सी यांच्याविरोधात विशेष पीएमएलए कोर्टाने शनिवारी अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे.

टी20 मुंबई लीग लिलाव : रहाणे, यादवला ठरले महागडे खेळाडू

टी20 मुंबई लीग लिलाव : रहाणे, यादवला ठरले महागडे खेळाडू

मुंबई : अजिंक्य रहाणेला मुंबई नॉर्थ आणि सूर्यकुमारला मुंबई नॉर्थ ईस्ट संघाकडून सर्वाधिक सात लाखांची बोली लावण्यात आली.

व्यंगचित्रातून राज ठाकरेंनी मोदी-शहांना फटकारलं

व्यंगचित्रातून राज ठाकरेंनी मोदी-शहांना फटकारलं

मुंबई :  राज ठाकरेंनी व्यंगचित्राच्या माध्यमातून फटकारे लगावले आहेत, तामिळनाडूच्या राजकारणात अभिनेते कमल हासन यांच्या प्रवेशावर त्यांनी भाष्य केले आहे.

पिंपरीत भाजपची गटबाजी चव्हाट्यावर, थेट महापौरांचा राजीनामा

पिंपरीत भाजपची गटबाजी चव्हाट्यावर, थेट महापौरांचा राजीनामा

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडचे महापौर नितीन काळजे यांनी राजीनामा दिल्याने, भाजपची गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.

आणखी दणका! मुंढेंकडून ३ कामचुकार अधिकाऱ्यांना नोटीस

आणखी दणका! मुंढेंकडून ३ कामचुकार अधिकाऱ्यांना नोटीस

नाशिक : नाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पालिकेच्या ११ अधिकाऱ्यांची चौकशी सुरु केली आहे. या चौकशीत ३ अधिकारी दोषीही आढळले आहे.

या लहानग्याचं गाणं ऐकलं का?

या लहानग्याचं गाणं ऐकलं का?

meet the next atif aslam pic.twitter.com/Zi27QtlyTI

फुगे फेकणाऱ्यांना थेट कोठडी

फुगे फेकणाऱ्यांना थेट कोठडी

नागपूर : फुगे फेकून मारणाऱ्यांना थेट पोलिस कोठडीत डांबण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  होळी आणि रंगपंचमी शांततेत पार पडावी, यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्ताची आखणी केली आहे. 

'भ्रष्टाचाराशी जोडलेला 'कॅन्सर' शब्द काढून टाका'

'भ्रष्टाचाराशी जोडलेला 'कॅन्सर' शब्द काढून टाका'

मुंबई : प्रसिद्ध कॅन्सरतज्ज्ञ डॉ. व्ही शांता यांनी नीरव मोदीच्या मुद्यावरून, देशातील पंजाब नॅशनल बॅंकेचे अध्यक्ष सुनील मेहता यांनी केलेल्या वक्तव्यावर नाराज आहेत.