लोन मिळवा ‘एटीएम’मधून

  बँकांच्या ‘एटीएम’मधून आता १५ लाख रुपयांपर्यंतचे पर्सनल लोन उपलब्ध करून देण्याची संकल्पना देशातील आघाडीच्या आयसीआयसीआय बँकेने अमलात आणली आहे. बँकेच्या पगारदार खातेदारांना प्रत्यक्ष शाखेत न येताच, या तात्काळ कर्जसुविधेचा लाभ मिळेल, असे बँकेने स्पष्ट केले आहे.

 video :  हरमनप्रीतने या ऑस्ट्रेलियन क्रिकेटरकडून घेतली प्रेरणा, केली कांगारूंची शिकार... video : हरमनप्रीतने या ऑस्ट्रेलियन क्रिकेटरकडून घेतली प्रेरणा, केली कांगारूंची शिकार...

भारताच्या हरमनप्रीत कौर याने नाबाद १७१ धावा करत ऑस्ट्रेलियाविरूद्ध २८१ धावांचा डोंगर उभा केला आणि फायनलचं तिकीट मिळविलं, या हरमनप्रित कौरला कांगारूंची शिकार करण्यासाठी एका ऑस्ट्रेलियन खेळाडूने सल्ला दिला होता. 

 कोकिलाबेन यांना भर कार्यक्रमात रडू कोसळले... कोकिलाबेन यांना भर कार्यक्रमात रडू कोसळले...

 भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांनी वार्षिक सर्वसाधारण बैठकीत रिलायन्स इंडस्ट्रीजच्या यशाची माहिती दिली. आपले हे यश मुकेश अंबानी यांनी आपले पिता धीरूभाई अंबानी यांना समर्पित केले. हे ऐकल्यावर त्यांची आई कोकिलाबेन या भावुक झाल्या आणि त्यांच्या डोळ्यात पाणी कोसळे. 

भारताला युद्धाकडे ढकलतोय हिंदू राष्ट्रवाद, चीनशी होऊ शकते युद्ध भारताला युद्धाकडे ढकलतोय हिंदू राष्ट्रवाद, चीनशी होऊ शकते युद्ध

 चीन आणि भारत सीमेवर वादांचा कारण भारतातील हिंदू राष्ट्रवाद असल्याचे चीनच्या एका वर्तमानपत्राने म्हटले आहे. या हिंदू राष्ट्रवादामुळे भारताचे चीनशी असलेले रणनितीचे अपहरण केले आहे. त्यामुळे दोन्ही देशात युद्धाची स्थिती निर्माण होऊ शकते, असेही नमूद केले आहे. 

Volkswagenने  या गाडीची किंमत ६ लाख रुपयांनी केली कमी Volkswagenने या गाडीची किंमत ६ लाख रुपयांनी केली कमी

 तुम्ही जर्मन कार कंपनीची फॉक्सवॅगन (Volkswagen)परफॉर्मन्स हॅचबॅक कार पोलो जीटीआय (Polo GTI) खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. 

 श्रीलंका दौऱ्यापूर्वी या भारतीय खेळाडूंनी बदलली हेअरस्टाइल, तुम्ही पाहिला नवा लूक श्रीलंका दौऱ्यापूर्वी या भारतीय खेळाडूंनी बदलली हेअरस्टाइल, तुम्ही पाहिला नवा लूक

 टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यासाठी रवाना झाली आहे. पहिला टेस्ट २६ जुलैपासून गॉल येथे खेळणार आहे.  या दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या प्लेअर्सने वेगवेगळ्या हेअरस्टाइल केल्या आहेत. 

 चीनच्या रणनितीला जशाच तसे उत्तर देणार भारत, वाचा 'प्लान ७३' चीनच्या रणनितीला जशाच तसे उत्तर देणार भारत, वाचा 'प्लान ७३'

 भारत -चीन सीमेवर दोन्ही देशांत वाढत्या तणावावर नियंत्रण करण्यासाठी केंद्र सरकार विविध उपाय करीत आहे. भारतावर दबाव वाढविण्यासाठी चीन वेगवेगळ्या मार्गांचा वापर करत आहे. कधी सरकारी मीडिया तर कधी दुसऱ्या पद्धतीने भारताला इशारे देत आहे. 

 महिलांच्या वर्ल्डकप फायनलमध्ये इंग्लंडची धडक महिलांच्या वर्ल्डकप फायनलमध्ये इंग्लंडची धडक

 महिलांच्या वर्ल्ड कपच्या पहिल्या सेमीफायनलमध्ये अटीतटीच्या लढतीत इंग्लडने दक्षिण आफ्रिकेचा २ गडी राखून विजय मिळविला. 

 राहुल द्रविड आणि झहीर खानचा हा अपमान - मदनलाल राहुल द्रविड आणि झहीर खानचा हा अपमान - मदनलाल

 राहुल द्रविड आणि झहीर खान यांच्या सल्लागार पदांच्या नियुक्तीला बंदी आणणे हा त्यांचा अपमान आहे.  या दोन्ही खेळाडूंशी बोलणे झाले तर सर्व काही स्पष्ट होते.  दोन्ही खेळाडूंसोबत असे काही होणे चुकीचे आहे, असे माजी क्रिकेटर मदनलाल म्हटले आहे. 

सावधान :  हा व्हॉट्सअॅप मेसेज तुमच्या बँकेची माहिती चोरू शकतो... सावधान : हा व्हॉट्सअॅप मेसेज तुमच्या बँकेची माहिती चोरू शकतो...

 सध्या जगभरात १२० कोटी जण व्हॉट्सअॅप हे अॅप वापरतात. जगात हे सर्वात लोकप्रिय अॅप आहे. अशामध्ये नेहमी गंडा घालणारे मेसेज व्हॉट्सअॅपवर व्हायरल होतात.