सुरेंद्र गांगण

एल्फिन्स्टन दुर्घटना : लष्कराने घेतला ताबा, पादचारी पुलाचे काम सुरु

एल्फिन्स्टन दुर्घटना : लष्कराने घेतला ताबा, पादचारी पुलाचे काम सुरु

एल्फिन्स्टन रोडच्या घटनेनंतर लष्कराच्यावतीने एल्फिन्स्टन रोड परळ, करीरोड आणि आंबिवली या तीन स्थानकांत पूर उभारण्यात येणार आहे. यामध्ये एल्फिन्स्टन रोडच्या पादचारी पुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. 

संपत्ती विकून गुंतवणूकदारांचे पैसे देणार : डीएस कुलकर्णी

संपत्ती विकून गुंतवणूकदारांचे पैसे देणार : डीएस कुलकर्णी

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस.  कुलकर्णी हे आपली संपत्ती विकून गुंतवणुकदारांचे थकीत पैसे देणार आहेत, अशी ग्वाही त्यांनी त्यांच्या वकीलांमार्फत न्यायालयात देण्यात आली आहे.

रत्नागिरी - नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणाला  विरोध

रत्नागिरी - नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणाला विरोध

  मिऱ्या - नागपूर अशा महामार्गाच्या चौपदरीकरणाला सुद्धा विरोधाचं ग्रहण लागलंय. कालपासून या महामार्गासाठीची भूसंपादन प्रकिया केली जातेय. 

मक्याच्या पिकाला लावलेल्या औषधाने घेतला चिमुकल्यांचा बळी

मक्याच्या पिकाला लावलेल्या औषधाने घेतला चिमुकल्यांचा बळी

मक्याच्या पिकाला लावलेल्या औषधाच्या संसर्गामुळे सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील शिवानी कदम आणि शिवराज कदम या बहीण-भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

विधानपरिषद निवडणूक :  चंद्रकांत पाटील - उद्धव ठाकरे भेटीत नक्की चर्चा काय झाली?

विधानपरिषद निवडणूक : चंद्रकांत पाटील - उद्धव ठाकरे भेटीत नक्की चर्चा काय झाली?

भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मुंबईत 'मातोश्री'वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत नक्की काय झालं?

द. आफ्रिका दौरा : विराट कोहलीची बीसीसीआयवर सडेतोड तोफ

द. आफ्रिका दौरा : विराट कोहलीची बीसीसीआयवर सडेतोड तोफ

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली यांने दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याआधी खास बीसीसीआयला हे बोल सुनावलेत. तसेच बीसीसीआयच्या नियोजनावर तोंडसुख घेतलेय.

पुण्यात बेकायदा सिलिंडर साठा, स्फोटात दोन जखमी

पुण्यात बेकायदा सिलिंडर साठा, स्फोटात दोन जखमी

शहरातील औंध रस्त्यावर आंबेडकर वसाहतीत गॅस सिलिंडरचा स्फोटात दोन जण किरकोळ जखमी झालेत.  झोपडपट्टीतल्या एका खोलीत २० ते २५ सिलिंडर्सचा साठा करून ठेवण्यात आला होता.

पी.व्ही. सिंधूची हाँगकाँगच्या क्वार्टरफायनलमध्ये धडक

पी.व्ही. सिंधूची हाँगकाँगच्या क्वार्टरफायनलमध्ये धडक

भारताची ऑलिम्पिक मेडलिस्ट बॅडमिंटन खेळाडू पी.व्ही. सिंधूनं हाँगकाँगच्या क्वार्टरफायनलमध्ये धडक मारली आहे. 

कोपर्डी खटला : वकील आहेर यांना ठार मारण्याची धमकी

कोपर्डी खटला : वकील आहेर यांना ठार मारण्याची धमकी

कोपर्डी खटल्यातील तीन नंबरचा आरोपी असणाऱ्या नितीन भैलुमचे वकील प्रकाश आहेर यांना अज्ञांताकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. 

देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत.