Dakshata Thasale

-

अक्षय कुमारचा मुलगी नितारासाठी इमोशनल मॅसेज

अक्षय कुमारचा मुलगी नितारासाठी इमोशनल मॅसेज

मुंबई : असं म्हटलं जातं की, मुलगी लवकर मोठी होती. यामुळे प्रत्येक बापाला असं वाटत असतं की, आपल्या मुलीने लहानच रहावं आपल्या मांडीवर तिने खेळावं अशी इच्छा असते.

काजोलच्या 'रूक रूक रूक' गाण्यावर तब्बूची अशी प्रतिक्रिया

काजोलच्या 'रूक रूक रूक' गाण्यावर तब्बूची अशी प्रतिक्रिया

मुंबई : 24 वर्ष अगोदर 'विजयपथ' या सिनेमातील तब्बूच्या गाण्याने धुमाकूळ घातला होता.

Trailer Video : विराट कोहली बनला सुपर हिरो..

Trailer Video : विराट कोहली बनला सुपर हिरो..

मुंबई : विराट कोहलीची सध्या क्रिकेट सोडून वेगळ्या गोष्टीची चर्चा सुरू आहे. असं म्हटलं जातं की, विराट कोहली कोणत्या तरी सिनेमामार्फत अभिनयात करिअर करणार आहे.

तनुश्री दत्ताचे नाना पाटेकरांवर घाणेरडे आरोप

तनुश्री दत्ताचे नाना पाटेकरांवर घाणेरडे आरोप

मुंबई : 'आशिक बनाया आपने' या बॉलिवूड सिनेमातून इंडस्ट्रीत पदार्पण केलेली तनुश्री दत्ता. 2010 मध्ये शेवटची सिल्वर स्क्रिनवर तनुश्री दत्ता दिसली.

अनुराधा पौडवाल यांना 40 लाखांना फसवलं

अनुराधा पौडवाल यांना 40 लाखांना फसवलं

मुंबई : प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांना मुंबईतील बिल्डरने फसवल्याचा प्रकार समोर आला आहे. तब्बल 40 लाखांकरता फसवल्याचं समजते.

देव आनंद यांच्या प्रेमात 'ही' अभिनेत्री राहिली अविवाहित

देव आनंद यांच्या प्रेमात 'ही' अभिनेत्री राहिली अविवाहित

मुंबई : त्या काळात प्रत्येक तरूणीच्या मनातील हिरो म्हणून लोकप्रिय असलेले अभिनेता देव आनंद यांचा आज वाढदिवस.

जिमकरता एवढं महागडं जॅकेट वापरतेय करीना

जिमकरता एवढं महागडं जॅकेट वापरतेय करीना

 मुंबई : करीना कपूर आणि जिमचं एक अनोखं नात आहे. ती स्वतःला फिट ठेवण्यासाठी रोज जिममध्ये वर्कआऊट आणि योगा करते. याकरता ती कायम वेगवेगळ्या जिम अटायरमध्ये आपल्याला दिसत असते. 

सलमानच्या अभिनेत्रीने वयाच्या 40 व्या वर्षी दिला बाळाला जन्म

सलमानच्या अभिनेत्रीने वयाच्या 40 व्या वर्षी दिला बाळाला जन्म

मुंबई : सलमान खानसोबत अनेक हिट सिनेमे देणाऱ्या अभिनेत्रीची चर्चा सुरू झाली आहे. या अभिनेत्रीने वयाच्या 40 व्या वर्षी बाळाला जन्म दिला आहे.

दारुच्या नशेत अभिनेत्याची रिक्षाला धडक, पोलिसांकडून अटक

दारुच्या नशेत अभिनेत्याची रिक्षाला धडक, पोलिसांकडून अटक

मुंबई : अनेक बॉलिवूड सिनेमांत काम केलेले अभिनेते दलीप ताहिर यांना सोमवारी पोलिसांनी अटक केलं आहे.

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close