Jaywant Patil

कचरा प्रश्न सोडवण्यासाठी नागरीक आले पुढे...

औरंगाबाद : औरंगाबादचा कचरा प्रश्न सोडवण्याआठी आता नागरिकांनी एक पाऊल पुढं टाकलं आहे, आज औरंगाबादच्या काही नागरिकांनी एकत्र येत हा प्रश्न सोडवण्यासाठी महापालिकेला मदत करण्याचा ठरवलं

मुंबईतल्या दहिसरमध्ये रिव्हर मार्चचं आयोजन

मुंबईतल्या दहिसरमध्ये रिव्हर मार्चचं आयोजन

मुंबई : नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी मुंबईतल्या दहिसरमध्ये रिव्हर मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं.

चहा विक्रीची कमाई वर्षाला १२ लाख रूपये

चहा विक्रीची कमाई वर्षाला १२ लाख रूपये

अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे : केवळ चहाच्या विक्रीतून महिन्याला लाखो रुपयांचा व्यवसाय करणारे पुण्यातलं येवले अमृततुल्य सध्या चांगलचं चर्चेत आहे.

लोकसभा पोटनिवडणुकीसाठी नवं राजकीय समीकरण

लोकसभा पोटनिवडणुकीसाठी नवं राजकीय समीकरण

लखनौ : उत्तर प्रदेशात होऊ घातलेल्या लोकसभा पोटनिवडणुकीसाठी नवं राजकीय समीकरण जुळलं आहे. उत्तर प्रदेशातल्या लोकसभेच्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. 

आशीष शेलार यांना संजय राऊत यांचं तिखट शब्दात उत्तर

आशीष शेलार यांना संजय राऊत यांचं तिखट शब्दात उत्तर

मुंबई : ईशान्य भारतातील तीन राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशानंतर मित्रपक्ष शिवसेनेनं अभिनंदन केलंय.

पुण्यात नागराजच्या हिंदी चित्रपटाचा सेट अखेर...

पुण्यात नागराजच्या हिंदी चित्रपटाचा सेट अखेर...

मुंबई : दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हिंदी चित्रपटासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मैदानावर उभारण्यात आलेला सेट अखेर काढायला सुरवात झाली आहे. 

सेव्ह रिव्हर व्हिडिओवर काँग्रेसचीही सडकून टीका

सेव्ह रिव्हर व्हिडिओवर काँग्रेसचीही सडकून टीका

मुंबई : सध्या सोशल मिडियावर धुमाकुळ घालणारं मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या सेव्ह रिव्हर व्हिडिओवर काँग्रेसनंही सडकून टीका केली. 

महिला पोलिसावर बलात्कार प्रकरणी पीआयवर गुन्हा

महिला पोलिसावर बलात्कार प्रकरणी पीआयवर गुन्हा

बीड : बीड जिल्ह्यात महिला पोलिसावरच बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

राणेंना ऑफर आणि नितेश राणेंचा व्हॉट्सअॅप डीपी

राणेंना ऑफर आणि नितेश राणेंचा व्हॉट्सअॅप डीपी

मुंबई : 'साहेब महाराष्ट्राला तुमची गरज आहे' अशा असं लिहिलेला व्हॉट्सअॅप डीपी नितेश राणे यांनी ठेवला आहे.

बारावीच्या १ हजार १९९ उत्तरपत्रिका जळून खाक

बारावीच्या १ हजार १९९ उत्तरपत्रिका जळून खाक

बीड : एक धक्कादायक बातमी आहे, बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात बारावीच्या गणिताच्या पेपरच्या उत्तरपत्रिकाच आगीत जळून खाक झाल्या आहेत. मात्र आगीचं कारण अजून कळू शकलेलं नाही.