Sunil Desale

-

भारतात लॉन्च होणार ह्युंदाईची ही कार, पेट्रोल-डिझेल शिवाय चालणार 470 KM

भारतात लॉन्च होणार ह्युंदाईची ही कार, पेट्रोल-डिझेल शिवाय चालणार 470 KM

नवी दिल्ली : कोरियाच्या ह्युंदाई या वाहन उत्पादक कंपनीने आपली इलेक्ट्रिक कार भारतीय बाजारात लॉन्च करण्याची तयारी केली आहे.

लग्नसराईत सोन्याच्या दरात घट, पाहा किती स्वस्त झालं सोनं

लग्नसराईत सोन्याच्या दरात घट, पाहा किती स्वस्त झालं सोनं

नवी दिल्ली : तुम्ही सोनं-चांदी खरेदी करण्याच्या तयारीत आहात? तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, सोनं-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घट झाली आहे.

VIDEO: कोट्यावधींचं सोनं चोरलं, कुणीही पाहिलं नाही मात्र, तरिही झाली फजिती

VIDEO: कोट्यावधींचं सोनं चोरलं, कुणीही पाहिलं नाही मात्र, तरिही झाली फजिती

नवी दिल्ली : आतापर्यंत तुम्ही चोरीच्या अनेक घटना ऐकल्या असतील. पण आज आम्ही तुम्हाला चोरीच्या घटनेचा एक असा व्हिडिओ दाखवणार आहोत जो पाहिल्यानंतर तुम्ही या चोरावर नक्कीच हसाल.

दारुबंदी कायदा तोडल्याप्रकरणी एक लाखांहून अधिक बेवड्यांना अटक

दारुबंदी कायदा तोडल्याप्रकरणी एक लाखांहून अधिक बेवड्यांना अटक

नवी दिल्ली : दारुबंदी कायदा तोडल्याप्रकरणी एक-दोन नाही तर तब्बल लाखो बेवड्यांना अटक करण्यात आली आहे. आश्चर्य वाटतयं ना? पण हे खरं आहे.

सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण, सोनं-चांदी खरेदी करण्याची संधी

सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण, सोनं-चांदी खरेदी करण्याची संधी

नवी दिल्ली : लग्नसराईचा काळ सुरु असून सोनं-चांदीची मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे. तुम्हीही सोनं-चांदी खरेदी करण्याचा विचार करत आहात तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

...तर बंद होणार व्हॉट्सअॅप, जाणून घ्या काय आहे कारणं

...तर बंद होणार व्हॉट्सअॅप, जाणून घ्या काय आहे कारणं

नवी दिल्ली : तुम्ही व्हॉट्सअॅप युजर्स आहात? तर, मग ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.

बुलेट खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, या ठिकाणी मिळेल स्वस्त आणि मस्त बुलेट

बुलेट खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, या ठिकाणी मिळेल स्वस्त आणि मस्त बुलेट

चेन्नई : दुचाकी वाहनांच्या खरेदीदारांपैकी अनेकजण बुलेटला जास्त पसंती देतात. बुलेटची शान आणि बुलेट असणाऱ्यांचा एक वेगळाच मान असतो.

RBIने एसबीआयला ठोठावला दंड, पाहा काय आहे या मागचं कारण

RBIने एसबीआयला ठोठावला दंड, पाहा काय आहे या मागचं कारण

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँक (RBI)ने एसबीआय म्हणजे स्टेट बँकेला दंड ठोठावला आहे.

Hero ने लॉन्च केली नवी आणि दमदार सुपर स्प्लेंडर, पाहा किंमत आणि फिचर्स

Hero ने लॉन्च केली नवी आणि दमदार सुपर स्प्लेंडर, पाहा किंमत आणि फिचर्स

नवी दिल्ली : भारतातील सर्वात मोठी टू-व्हीलर कंपनी हीरो मोटोकॉर्प (Hero Motocorp)ने नवी सुपर स्प्लेंडर बाईक लाँन्च केली आहे. पाहूयात कशी आहे ही नवी आणि दमदार सुपर स्प्लेंडर...

काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्याची भरदिवसा हत्या

काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्याची भरदिवसा हत्या

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील बागपतमध्ये सोमवारी भरदिवसा काँग्रेसच्या महिला पदाधिकारीची हत्या करण्यात आली.