Vikas Gaonkar

चिखल महोत्सव : मातीशी नाळ जोडणारा, मातीच्या मायेची उब देणारा उत्सव

चिखल महोत्सव : मातीशी नाळ जोडणारा, मातीच्या मायेची उब देणारा उत्सव

सिंधुदुर्ग : आपण आजवर खाद्य महोत्सव पाहिला असेल, नाट्य महोत्सव पहिला असेल जास्तीत जास्त काय चित्रपट महोत्सव पहिला असेल पण आपण कधी 'चिखल महोत्सव' पाहिला आहेत का ?