ब्लॉग : ‘कासव’च्या निमित्तानं...

ब्लॉग : ‘कासव’च्या निमित्तानं...

नुकताच एका फिल्म फेस्टिव्हलच्या निमित्तानं ‘कासव’ हा राष्ट्रीय पुरस्कार पटकावलेला चित्रपट पाहण्याची संधी मिळाली. राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतरही हा चित्रपट अजून प्रदर्शित झालेला नाही, हे विशेष...

 एका कट्टर मुंबईकराचा सवाल

एका कट्टर मुंबईकराचा सवाल

महापालिका निवडणुकांसाठी आता सर्वच पक्षांचा प्रचार सुरु झालाय. यामध्ये मी निरीक्षण केलेल्या गोष्टींबाबत लिहीतोय...

अजितदादांना नटसम्राट भेटतात तेंव्हा....!

अजितदादांना नटसम्राट भेटतात तेंव्हा....!

 विश्वासू सहकारी आणि पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या लढाईत ज्याच्या भरोशावर उतरायचे त्या सरसेनापती आझमभाईनी शत्रू पक्षाशी हातमिळवणी केल्यामुळे राजे अजितदादा उदास नजरेने राजवाड्यात बसले होते...आधी लक्ष्मण गेला नंतर महेश आणि आता आझम...! 

हुतात्मा दिन : स्वातंत्र्यापूर्वीच या शहरानं अनुभवलं स्वातंत्र्य!

हुतात्मा दिन : स्वातंत्र्यापूर्वीच या शहरानं अनुभवलं स्वातंत्र्य!

सतिश सूरेश तमशेट्टी, सोलापूर

स्वातंत्र्य प्राप्तीपूर्वीच सोलापूर शहराने ९-११ मे १९३० या काळात ३ दिवसांचे स्वातंत्र्य अनुभवलं. या घटनेमुळे स्वातंत्र्य संग्रामादरम्यान मलप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन व किसन सारडा यांना १२ जानेवारी, १९३१ रोजी ब्रिटिशांनी सोलापूरमध्ये फाशी दिली. तेव्हापासून या शहरास हुतात्म्यांचे शहर म्हणून ओळखले जाते.

 प्रभूंना आली जाग... कॅशलेस मिळाला पास...

प्रभूंना आली जाग... कॅशलेस मिळाला पास...

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी केल्यानंतर कॅशलेस जाणाऱ्या सर्वात शेवटच्या खात्यापैकी एक असलेल्या रेल्वे खात्याला आता जाग आली असून प्रभूंची रेल्वेने आता सिझन पास कॅशलेस देण्याची व्यवस्था केली आहे. 

मिसळ, महाराष्ट्राला पडलेलं एक चवदार स्वप्न !

मिसळ, महाराष्ट्राला पडलेलं एक चवदार स्वप्न !

पुण्यातली जानेवारी महिन्यातली दिवसभर हवीहवीशी वाटणारी थंडी अगदी सौमित्रच्या गारवावाली हवा असावी, निवडक मित्रांबरोबर गप्पा रंगलेल्या असाव्यात.

संकल्पांचा संकल्प

संकल्पांचा संकल्प

नवे वर्ष सुरु व्हायला अवघे काही तास उरलेत. नवीन वर्ष कसे असेल याची आपल्याला उत्सुकता असतेच मात्र त्याचबरोबर नव्या वर्षात कोणता नवा संकल्प करायचा याच्या विचारात आपण असतो.

 वारकरी संप्रदाय अभ्यासक्रम आता ऑनलाइन

वारकरी संप्रदाय अभ्यासक्रम आता ऑनलाइन

 काळानुरूप स्वतःमध्ये जो योग्य ते बदल करुन घेतो तोच टिकतो हा सृष्टीचा नियम आहे. वारकरी संप्रदायातील "Online वारकरी संप्रदाय अभ्यासक्रम परीक्षा" हे पुढचे पाऊल सांप्रदायिक मंडळीनी सहर्ष स्वीकारले ही बाब महत्त्वपूर्ण आहे. 

‘दंगल’ नक्की पाहा !  तुमच्या मुलीसाठी…

‘दंगल’ नक्की पाहा ! तुमच्या मुलीसाठी…

 वास्तव आयुष्यात हा सर्व प्रकारचा संघर्ष हरियाणातील महावीरसिंह फोगट यांनी केला आहे. मात्र आमीर खाननं तो इतक्या प्रभावी आणि चपखलपणे पडद्यावर साकारला आहे. 

पिंपरी चिंचवडची राजकीय 'दंगल'

पिंपरी चिंचवडची राजकीय 'दंगल'

राज्यात येत्या फेब्रुवारीला मुंबईसह दहा महानगरपालिकांची निवडणूक होतेय. या ठिकाणी राजकीय वातावरणही चांगलंच तापायला लागलंय.

 पसंत आहे (रिपोर्टर) मुलगी ?

पसंत आहे (रिपोर्टर) मुलगी ?

 ‘मला पहायला मुलगा आला होता. त्याच्या आईने मला लिहून दाखवायला सांगितले. माझं डोकंच फिरलं. मग माझ्या आईने सांगितले, ‘अहो ती लेख लिहिते. तिच्या नावासहीत ते वर्तमानपत्रात छापून येतात आणि तुम्ही तिला लिहून दाखवायला काय सांगता?’ हा अनुभव आहे सध्या एका प्रतिष्ठित न्यूज चॅनेलमध्ये पॉलिटिकल बीट सांभाळणा-या महिला रिपोर्टरचा...

दादा तुम्ही 'अजित' होता...'अजित'च राहणार.....!

दादा तुम्ही 'अजित' होता...'अजित'च राहणार.....!

 पिंपरी चिंचवड नगरीच्या अजित राजांचा पराभव केल्यानंतर त्यांच्या संन्यास सोहळ्याचे साक्षीदार झालेला योद्धा महेश आणि लक्ष्मण यांचा सारथी सारंग त्याच्या वाड्यावर परत आला. योध्ये लक्ष्मण आणि महेश ही त्यांच्या महलावर परत गेले होते....

...आणि अजितदादांनी संन्यास घेतला...!

...आणि अजितदादांनी संन्यास घेतला...!

पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या प्रांगणात पहावे तिकडे कमळेच कमळे दिसत होती....

हे प्रभू, रेल्वे कॅशलेस कधी होणार....

हे प्रभू, रेल्वे कॅशलेस कधी होणार....

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १ हजाराच्या नोटा बंदी करून कॅशलेस ट्रान्सक्शनला प्रोत्साहन देणारा धाडसी आणि लोकप्रिय निर्णय घेतला. या निर्णयाला साथ देत भाजीवाले, पानवाले  या सारख्या छोट्या दुकानदारापासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाचे व्यवहार कॅशलेस करण्याकडे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले.... पण आज या निर्णयाला २७ दिवस झाले तरी प्रभूंची रेल्वे कॅशलेसच्या बाबतीत लेट धावते आहे. 

अजित पवार : महापालिकेच्या चक्रव्युहातील अर्जुन की अभिमन्यू....!

अजित पवार : महापालिकेच्या चक्रव्युहातील अर्जुन की अभिमन्यू....!

अजित पवार... राज्यातील राजकारणातले एक प्रमुख नाव...शरद पवार यांच्या सावलीत मोठे झालेले हे नेतृत्व असले तरी कामाच्या शैलीने स्वतःच राजकीय अस्तित्व बनवलेले हे व्यक्तिमत्व.

न्यू यॉर्कचं व-हाड आलं बेलापूरला...

न्यू यॉर्कचं व-हाड आलं बेलापूरला...

काही लग्नांना हजेरी लावण्यात आनंद असतो. काही लग्नांना नाही गेलो तर राग येईल म्हणून जावं लागतं...मात्र काही सोहळे मनात टीकटीक करून जातात. त्याचीच ही कथा... 

सारंग कामतेकर विरुद्ध कार्तिक लांडगे सामना...!

सारंग कामतेकर विरुद्ध कार्तिक लांडगे सामना...!

पिंपरी चिंचवड भाजप मध्ये नव्या जुन्याचा संघर्ष सुरु असताना आता आणखी एक नवा संघर्ष सुरु होण्याची चिन्ह आहेत. तो म्हणजे दोन आमदारांच्या पडद्यामागच्या सूत्रधारांचा... 

ब्लॉग : धुमकेतूवरची स्वारी...

ब्लॉग : धुमकेतूवरची स्वारी...

30 सप्टेंबर 2016 हा सर्वसामान्यांसाठी नेहमीचा दिवस ठरला असेल मात्र अवकाश संशोधन करणाऱ्या आणि या विषयात स्वारस्य असलेल्यांसाठी नक्कीच नाही.

महापालिका निवडणुका अनेकांची अस्तित्वाची लढाई...!

महापालिका निवडणुका अनेकांची अस्तित्वाची लढाई...!

 पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा पट आता चांगलाच सजलाय. सर्वच राजकीय पक्षांनी डावपेच टाकायला सुरुवात केलीय. राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता घालवण्यासाठी सर्वच विरोधक प्रयत्न करतायेत.. या सत्ता संघर्षात अनेक नेत्यांचं अस्तित्व पणाला लागलय..

आसूड जिल्हा बँकेवर, वळ शेतकऱ्यांच्या पाठीवर!

आसूड जिल्हा बँकेवर, वळ शेतकऱ्यांच्या पाठीवर!

(विनोद पाटील, झी २४ तास) मोदी सरकारने काळ्या पैशांवर सर्जिकल स्ट्राईक केला. देशभरात अर्थक्रांतीची लाट आली.