अनुष्का नाही तर ही अभिनेत्री आहे विराटचे पहिले प्रेम...

11 डिसेंबरला इटलीतील टस्कनीमध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्मा विवाहबद्ध झाले.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Dec 12, 2017, 01:45 PM IST
अनुष्का नाही तर ही अभिनेत्री आहे विराटचे पहिले प्रेम... title=

नवी दिल्ली : 11 डिसेंबरला इटलीतील टस्कनीमध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्मा विवाहबद्ध झाले.

अनुष्का पहिले प्रेम नाही...

चार वर्षांच्या रिलेशनशीपनंतर ते दोघे विवाहबंधनात अडकले. पण तुम्हाला माहित आहे का ? अनुष्का पुर्वी विराटला दुसरीच बॉलिवूड अभिनेत्री आवडत होती. याचा खुलासा खुद्द विराटने एका मुलाखतीत केला. 

कोण आहे ती अभिनेत्री ?

या दिल्लीच्या चिकूला लहानपणापासूनच बॉलिवूडबद्दल आकर्षक होते. सध्या अनुष्कासोबत सात फेरे घेणाऱ्या विराटचे क्रश दुसरीच अभिनेत्री होती. 
ती अभिनेत्री म्हणजे करिश्मा कपूर. लहानपणापासूनच त्याला करिश्मा खूप आवडत होती. ती त्याचे पहिले क्रश होती. एका मुलाखतीत काहीसे लाजत विराटने हा खुलासा केला. तिचा टी. व्ही.वर येणारा प्रत्येक चित्रपट तो आवर्जून पाहत असे.