Latest Cricket News

पुजारा रनआऊट, भारताच्या 9 विकेट्स आणि 250 रन्स

पुजारा रनआऊट, भारताच्या 9 विकेट्स आणि 250 रन्स

 भारताचे 9 विकेट्सच्या बदल्यात (87.5) 250 रन्स झाले आहेत. 

Dec 6, 2018, 01:24 PM IST
कांगारूंच्या जलदगती माऱ्यासमोर टीम इंडियाची बॅटींग ठेपाळली

कांगारूंच्या जलदगती माऱ्यासमोर टीम इंडियाची बॅटींग ठेपाळली

कांगारूंच्या तिन्ही जलदगती गोलंदाजांनी भारताचा फलंदजीचा निर्णय चुकीचा ठरवलाय.. 

Dec 6, 2018, 09:13 AM IST
ऑस्ट्रेलियाला कमी लेखणार नाही- विराट कोहली

ऑस्ट्रेलियाला कमी लेखणार नाही- विराट कोहली

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या टेस्टमध्ये विराट कोहलीच्या भारतीय टीमचं पारडं जड असेल.

Dec 5, 2018, 10:55 PM IST
आयपीएल : ७० खेळाडूंच्या लिलावासाठी १००३ अर्ज

आयपीएल : ७० खेळाडूंच्या लिलावासाठी १००३ अर्ज

२०१९ सालच्या आयपीएलसाठीचा लिलाव १८ डिसेंबरला जयपूरमध्ये होणार आहे.

Dec 5, 2018, 10:27 PM IST
बर्थडे स्पेशल : म्हणून आजही सगळे बॉलर 'गब्बर'ला घाबरतात

बर्थडे स्पेशल : म्हणून आजही सगळे बॉलर 'गब्बर'ला घाबरतात

मैदानात असताना वेगळाच अंदाज सादर करणारा, गब्बर या प्रसिद्ध असणारा शिखर धवन त्याचा ३३वा वाढदिवस साजरा करत आहेत.

Dec 5, 2018, 09:30 PM IST
पाकिस्तानचा यासिर शाह विश्वविक्रमापासून १ विकेट दूर

पाकिस्तानचा यासिर शाह विश्वविक्रमापासून १ विकेट दूर

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये अजहर अली आणि असद शफीकच्या शतकांमुळे पाकिस्तान मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे.

Dec 5, 2018, 09:19 PM IST
हार्दीक पंड्या नसल्याने नुकसान होईल- विराट कोहली

हार्दीक पंड्या नसल्याने नुकसान होईल- विराट कोहली

पहिला कसोटी सामना अॅडलेड मध्ये होणार आहे.

Dec 5, 2018, 08:14 PM IST
विराटच नाही दुसऱ्या भारतीयांसाठीही रणनिती तयार, मिचेल मार्शचा इशारा

विराटच नाही दुसऱ्या भारतीयांसाठीही रणनिती तयार, मिचेल मार्शचा इशारा

भारत आणि ऑस्ट्रेलियामधल्या पहिल्या टेस्ट मॅचला गुरुवार ६ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.

Dec 5, 2018, 08:09 PM IST
INDvsAUS:दुसऱ्या टेस्टमध्येही पृथ्वी शॉचं खेळणं कठीण

INDvsAUS:दुसऱ्या टेस्टमध्येही पृथ्वी शॉचं खेळणं कठीण

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टला गुरुवारी ६ डिसेंबरपासून ऍडलेडमध्ये सुरु होणार आहे.

Dec 5, 2018, 07:19 PM IST
INDvsAUS:विराट कोहलीकडे ७० वर्षांचा इतिहास बदलण्याची संधी

INDvsAUS:विराट कोहलीकडे ७० वर्षांचा इतिहास बदलण्याची संधी

भारत आणि ऑस्ट्रेलियातल्या ४ टेस्ट मॅचच्या सीरिजला गुरुवार ६ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.

Dec 5, 2018, 05:57 PM IST
INDvsAUS:ऍडलेडमध्ये भारताला दुसऱ्या विजयाची संधी, कुठे-कशी पाहाल मॅच?

INDvsAUS:ऍडलेडमध्ये भारताला दुसऱ्या विजयाची संधी, कुठे-कशी पाहाल मॅच?

भारत आणि ऑस्ट्रेलियामधल्या टेस्ट सीरिजला गुरुवार ६ डिसेंबरपासून सुरुवात होईल.

Dec 5, 2018, 05:08 PM IST
INDvsAUS:पहिल्या टेस्टसाठी १२ सदस्यीय भारतीय टीमची घोषणा

INDvsAUS:पहिल्या टेस्टसाठी १२ सदस्यीय भारतीय टीमची घोषणा

भारत आणि ऑस्ट्रेलियामधल्या टेस्ट सीरिजला गुरुवारपासून सुरुवात होणार आहे.

Dec 5, 2018, 04:36 PM IST
गौतम गंभीरची कारकिर्द जिथून सुरु झाली तिथेच संपणार

गौतम गंभीरची कारकिर्द जिथून सुरु झाली तिथेच संपणार

भारताचा क्रिकेटपटू गौतम गंभीरनं त्याच्या निवृत्तीची घोषणा केली आहे.

Dec 4, 2018, 10:43 PM IST
VIDEO:ड्वॅन ब्राव्होचा मैदानातच 'चिकन डान्स'

VIDEO:ड्वॅन ब्राव्होचा मैदानातच 'चिकन डान्स'

वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू ड्वॅन ब्राव्हो फक्त त्याच्या मैदानातल्या खेळामुळेच नाही तर त्याच्या डान्स आणि गाण्यांमुळेही प्रसिद्ध आहे. 

Dec 4, 2018, 10:26 PM IST
Video: भारताला २ वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या गौतम गंभीरची निवृत्ती

Video: भारताला २ वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या गौतम गंभीरची निवृत्ती

२ वर्षांपासून भारतीय टीममधून बाहेर असलेल्या गौतम गंभीरनं क्रिकेटच्या सगळ्या फॉरमॅटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे.

Dec 4, 2018, 08:42 PM IST
आयपीएल : दिल्ली डेअरडेव्हिल्सचं नवीन नाव, आता दिल्ली कॅपिटल्स

आयपीएल : दिल्ली डेअरडेव्हिल्सचं नवीन नाव, आता दिल्ली कॅपिटल्स

आयपीएलच्या दिल्ली डेअरडेव्हिल्स या टीमनं त्यांचं नाव बदललं आहे.

Dec 4, 2018, 08:23 PM IST
VIDEO: एका ओव्हरमध्ये ६ सिक्ससोबत युवा खेळाडूचं द्विशतक

VIDEO: एका ओव्हरमध्ये ६ सिक्ससोबत युवा खेळाडूचं द्विशतक

ऑस्ट्रेलियाचा युवा खेळाडू ऑलिव्हर डेव्हिसनं अंडर-१९ स्थानिक वनडे चॅम्पियनशीपच्या मॅचमध्ये रेकॉर्ड केलं आहे.

Dec 4, 2018, 07:24 PM IST
ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू उस्मान ख्वाजाच्या भावाला अटक, दहशतवादी कारवाईचा संशय

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू उस्मान ख्वाजाच्या भावाला अटक, दहशतवादी कारवाईचा संशय

भारत आणि ऑस्ट्रेलियातल्या पहिल्या टेस्ट मॅचला ६ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.

Dec 4, 2018, 05:51 PM IST
वर्ल्ड कप ६ महिन्यांवर, धोनी-धवन स्थानिक क्रिकेटपासून लांब का?-गावसकर

वर्ल्ड कप ६ महिन्यांवर, धोनी-धवन स्थानिक क्रिकेटपासून लांब का?-गावसकर

भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर हे भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूंवर नाराज झाले आहेत.

Dec 4, 2018, 05:27 PM IST
रमेश पोवारवरून भारतीय टीममधला वाद आणखी वाढला

रमेश पोवारवरून भारतीय टीममधला वाद आणखी वाढला

 भारतीय महिला टीममध्ये प्रशिक्षक रमेश पोवारवरून वाद वाढतच चालला आहे.

Dec 3, 2018, 11:45 PM IST

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close