Education News

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची २० सप्टेंबरची परीक्षा सर्व महसूल विभागीय केंद्रांवर होणार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची २० सप्टेंबरची परीक्षा सर्व महसूल विभागीय केंद्रांवर होणार

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची २० सप्टेंबर रोजी होणारी विविध पदांसाठीची भरती परीक्षा, आता फक्त मुंबई आणि पुणे येथे न होता, राज्यातील सर्व विभागीय केंद्रांवर होणार आहे.

Aug 14, 2020, 07:15 AM IST
परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याच्या मुदतीत २८ ऑगस्टपर्यंत वाढ

परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याच्या मुदतीत २८ ऑगस्टपर्यंत वाढ

आंतरराष्ट्रीय स्तरावर नामांकित विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा तत्सम उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या परदेश शिष्यवृत्तीसाठी मुदतीत वाढ करण्यात आलेय.

Aug 13, 2020, 03:50 PM IST
पुण्यात शिक्षक अकादमी सुरु करणार - उदय सामंत

पुण्यात शिक्षक अकादमी सुरु करणार - उदय सामंत

लवकरच शिक्षक अकादमी (Teachers Academy) सुरु करत आहोत. पुण्यात ( Pune) महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांना विद्यादान मिळणार आहे. 

Aug 13, 2020, 01:27 PM IST
डॉ. सुभाष चौधरी यांची नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

डॉ. सुभाष चौधरी यांची नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. सुभाष रामभाऊ चौधरी यांची नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे.  

Aug 8, 2020, 03:49 PM IST
तंत्रशिक्षण प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया १० ते २५ ऑगस्ट दरम्यान

तंत्रशिक्षण प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया १० ते २५ ऑगस्ट दरम्यान

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करिता तंत्रशिक्षण ( पॉलिटेक्निक ) प्रथम वर्ष  पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया याच महिन्यात सुरु होत आहे.

Aug 8, 2020, 08:07 AM IST
आयटीआय प्रवेश प्रक्रियेची तारीख जाहीर

आयटीआय प्रवेश प्रक्रियेची तारीख जाहीर

आयटीआय प्रवेशाची तारीख जाहीर 

Jul 30, 2020, 05:44 PM IST
वैद्यकीय अंतिम वर्षाच्या परीक्षेआधी इंटर्नशिपला केंद्रीय परिषदेचा नकार

वैद्यकीय अंतिम वर्षाच्या परीक्षेआधी इंटर्नशिपला केंद्रीय परिषदेचा नकार

वैद्यकीय अंतिम वर्षाच्या परीक्षेआधी इंटर्नशिपला केंद्रीय परिषदेचा नकार दर्शविला आहे.  

Jul 30, 2020, 10:44 AM IST
सरकारी नोकरीची संधी, संरक्षण मंत्रालयामध्ये विविध पदांची भरती

सरकारी नोकरीची संधी, संरक्षण मंत्रालयामध्ये विविध पदांची भरती

संरक्षण मंत्रालयामध्ये विविध पदांची भरती करण्यात येत आहे.  

Jul 30, 2020, 09:29 AM IST
10th Result 2020 : राज्याचा निकाल ९५.३० टक्के, पुन्हा कोकणची बाजी

10th Result 2020 : राज्याचा निकाल ९५.३० टक्के, पुन्हा कोकणची बाजी

  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.  

Jul 29, 2020, 11:15 AM IST
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सर्कल बेस ऑफिसर पदाची भरती

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सर्कल बेस ऑफिसर पदाची भरती

 स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 'सर्कल बेस' अधिकारी म्हणून नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडूनअर्ज मागविण्यात आले आहेत.  

Jul 28, 2020, 07:16 AM IST
सेबीमध्ये विविध पदांच्या १३४ जागांची भरती

सेबीमध्ये विविध पदांच्या १३४ जागांची भरती

लॉकडाऊनच्या काळात एक चांगली बातमी आहे. सेबीमध्ये (SEBI) नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. 

Jul 25, 2020, 08:34 AM IST
नोकरीची संधी,  राज्यातील 'या' जिल्ह्यात आरोग्य विभागात २३५ जागांची भरती

नोकरीची संधी, राज्यातील 'या' जिल्ह्यात आरोग्य विभागात २३५ जागांची भरती

 सरकारी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्य विभागात २३५ जागांसाठी भरती करण्यात येणार आहे.  

Jul 25, 2020, 07:08 AM IST
सुधारित वेळापत्रक, पूर्व प्राथमिक ते दुसरीपर्यंतच्या वर्गालाही ३० मिनिटे ऑनलाईन शिक्षण

सुधारित वेळापत्रक, पूर्व प्राथमिक ते दुसरीपर्यंतच्या वर्गालाही ३० मिनिटे ऑनलाईन शिक्षण

कोरोना संकटामुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. मात्र, राज्यात अनेक ठिकाणी ऑनलाईन शिक्षणावर भर देण्यात येत आहे.  

Jul 23, 2020, 03:17 PM IST
मोठी बातमी। मुंबई विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया सुरु, अशी करा ऑनलाईन नोंदणी

मोठी बातमी। मुंबई विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया सुरु, अशी करा ऑनलाईन नोंदणी

मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थामध्ये प्रथम वर्षासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यासाठी महत्वाची बातमी.  

Jul 22, 2020, 12:19 PM IST
'या'  विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करु नये, राज्य सरकारचा आदेश

'या' विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करु नये, राज्य सरकारचा आदेश

 शिष्यवृत्ती शासनाकडून अप्राप्त आहे या सबबीखाली कोणत्याही विद्यार्थ्याचे प्रवेश रद्द करण्यात येऊ नये, असे आदेश जारी करण्यात आले आहेत.

Jul 21, 2020, 08:11 AM IST
बारावीच्या निकालात कोकणची बाजी, सावित्रीच्या लेकी हुशार

बारावीच्या निकालात कोकणची बाजी, सावित्रीच्या लेकी हुशार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत कोकण विभागाने पुन्हा एकदा बाजी मारली आहे.  

Jul 16, 2020, 12:41 PM IST
८ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त दीड तास ऑनलाइन वर्ग घेण्याच्या सूचना

८ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त दीड तास ऑनलाइन वर्ग घेण्याच्या सूचना

कोविड-१९चे संकट आणि लॉकडाऊनमुळे शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षिणक नुकसान होत आहे.  

Jul 15, 2020, 06:33 AM IST
प्रमोटेड कोविड-१९ शिक्का : कृषीच्या २८ हजार विद्यार्थ्यांना राज्यसरकारचा मोठा दिलासा

प्रमोटेड कोविड-१९ शिक्का : कृषीच्या २८ हजार विद्यार्थ्यांना राज्यसरकारचा मोठा दिलासा

कृषीचे शिक्षण घेणार्‍या राज्यातील सर्व २८ हजार विद्यार्थ्यांना गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र देताना त्यावर कोविडचा कोणताही शिक्का नसेल, अशी माहिती राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी 'झी २४ तास'शी बोलताना दिली. 

Jul 14, 2020, 03:50 PM IST
CBSE बोर्डाच्या १० वीच्या निकालाच्या तारखेची घोषणा

CBSE बोर्डाच्या १० वीच्या निकालाच्या तारखेची घोषणा

सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या निकालाची तारीख

Jul 14, 2020, 01:46 PM IST