Education News

हा कोर्स केल्यास तुम्हाला मिळेल ७० हजार रुपयांपर्यंत पगार

हा कोर्स केल्यास तुम्हाला मिळेल ७० हजार रुपयांपर्यंत पगार

नोकरीची काळजी आपल्या प्रत्येकालाच असते. खासकरुन अशा तरुणांना ज्यांना आपल्या परिवाराचा सांभाळ करायचा असतो.

Nov 10, 2017, 11:21 AM IST
भारतीय सैन्य दलात नोकरीची संधी

भारतीय सैन्य दलात नोकरीची संधी

सैन्य दलात भरतीची इच्छा असणाऱ्या तरूणांसाठी एक आनंदाची बातमी आहे 

Nov 9, 2017, 08:17 AM IST
२०१८ मध्ये सुट्ट्यांची बरसात, १६ लॉन्ग विकेंड

२०१८ मध्ये सुट्ट्यांची बरसात, १६ लॉन्ग विकेंड

२०१७ या वर्षात तुम्हाला भरपूर सुट्ट्या मिळाल्या आणि त्या तुम्ही एन्जॉय केल्या. आता हे वर्ष संपायला आलंय. आणि आम्ही तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलोय. २०१७ प्रमाणेच २०१८ या वर्षातही तुम्हाला भरमसाठ सुट्ट्या मिळणार आहेत. जेणेकरून तुम्ही तुमचं प्लॅनिंग आताच करू शकता. २०१८ मध्ये एक-दोन नाहीतर तब्बल १६ लॉंग विकेन्ड येत आहेत आणि याचा तुम्ही पूर्णपणे आनंद घेऊ शकता.  

Nov 6, 2017, 03:58 PM IST
 'कॅम्पस प्लेसमेंंट'साठी पहिल्यांंदाच अ‍ॅपल येणार भारतात

'कॅम्पस प्लेसमेंंट'साठी पहिल्यांंदाच अ‍ॅपल येणार भारतात

हैदराबाद - इंजिनिअरींग कॉलेजची निवड करताना अनेक विद्यार्थी प्लेसमेंटसाठी कोणत्या कंपन्या तेथे येतात? या एका महत्त्वाच्या निकषावरूनही कॉलेजची निवड करतात. यापूर्वी भारतामध्ये 'गूगल', ' मायक्रोसॉफ्ट' अशा जगातील अग्रगण्य कंपन्या  भारतीय मुलांना जॉब ऑफर देण्यासाठी आल्या आहेत. लवकरच 'अ‍ॅपल' भारतीय मुलांना जॉब ऑफर देण्यासाठी भारतामध्ये येणार आहेत. 

Nov 6, 2017, 09:56 AM IST
रेल्वेत २१९६ पदांसाठी भरती, महाराष्ट्रातील तरुणांसाठी नोकरीची संधी

रेल्वेत २१९६ पदांसाठी भरती, महाराष्ट्रातील तरुणांसाठी नोकरीची संधी

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, भारतीय रेल्वेमध्ये तब्बल २१९६ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

Nov 4, 2017, 03:36 PM IST
बँक स्पेशालिस्ट ऑफिसर पदांसाठी भरती

बँक स्पेशालिस्ट ऑफिसर पदांसाठी भरती

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (आयबीपीएस) ने वेगवेगळ्या बँकामध्ये स्पेशालिस्ट ऑफिसरसाठी भरती केली जाणार आहे. एकूण १३१५ पदांवर नियुक्ती केली जाणार आहे. 

Oct 29, 2017, 11:01 AM IST
RBIमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, त्वरा करा

RBIमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, त्वरा करा

तुम्ही नोकरीच्या शोधात आहात? तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे

Oct 26, 2017, 01:10 PM IST
विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर शिक्षकांची वेतनवाढ

विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर शिक्षकांची वेतनवाढ

राज्यातील शासकीय आणि अनुदानित शाळेतील शिक्षकांची बढती आणि त्या अनुषंगाने मिळणारी पगारवाढ ही विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर अवलंबून असणार आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने तसा निर्णय जारी केला आहे. म्हणजेच यापुढे विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर शिक्षकांची वेतनवाढ अबलंवून असणार आहे.

Oct 26, 2017, 08:54 AM IST
पार्ट टाईम जॉबचे हे आहेत ५ ऑप्शन

पार्ट टाईम जॉबचे हे आहेत ५ ऑप्शन

मोठ्या शहरांतील चकचकीत लाईफस्टाईलमुळे लोकांच्या गरजा दिवसेंदिवस वाढतच चालल्यात. यातच तुमचा खर्च जर इनकमपेक्षा अधिक असेल तर तुमच्यासाठी पार्ट टाईम जॉबचा चांगला ऑप्शन आहे. ऑफिसच्या वेळेव्यतिरिक्त तुम्ही रिकाम्या वेळेत काही तास काम करुन चांगले पैसे मिळवू शकता. हे आहेत पार्ट टाईम जॉबचे काही ऑप्शन्स...

Oct 21, 2017, 09:09 AM IST
तरुणांना भारतीय नौदलात नोकरीची सुवर्णसंधी

तरुणांना भारतीय नौदलात नोकरीची सुवर्णसंधी

तुम्ही पदवीधर असाल तर भारतीय नौदलात काम करण्याची संधी तुमच्याकडे चालून आली आहे. भारतीय नौदलात अनेक पदांवर भरती केली जात आहे. यासाठी नौदलाकडूम नोटिफिकेशनही पाठवण्यात आलेय. 

Oct 16, 2017, 04:29 PM IST
सर्व विद्यार्थ्यांसाठी एक गुड न्यूज

सर्व विद्यार्थ्यांसाठी एक गुड न्यूज

मुंबई : विद्यार्थ्यांसाठी एक गुड न्यूज आहे. विद्यार्थ्यांना आता मैदानावर खेळण्यासाठी अधिक वेळ दिला जाणार आहे. कारण क्रीडा आणि कला विषयाच्या तासिका दोनवरुन चारपर्यंत वाढवण्यात आल्यात.  सध्या शाळांमध्ये क्रीडा आणि कला विषयासाठी आठवड्यातून दोन तासिका दिल्या जातायत. आता विद्यार्थ्यांना अधिक दोन तासिका खेळण्यासाठी मिळणार आहे. 

Oct 12, 2017, 01:09 PM IST
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी, वेतन ४५,९५० रुपये

बँकेत नोकरीची सुवर्णसंधी, वेतन ४५,९५० रुपये

तुम्ही नोकरीच्या शोधात आहात तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. युनियन बँक ऑफ इंडियाने रिक्त जागांवर भरती प्रक्रिया सुरु केली आहे.

Oct 6, 2017, 01:10 PM IST
पीएफ (PF)आणि पीपीएफ (PPF)दोन्हीत काय आहे फरक?

पीएफ (PF)आणि पीपीएफ (PPF)दोन्हीत काय आहे फरक?

आपल्यापैकी अनेक लोक असे आहेत ज्यांना पीएफ (PF)आणि पीपीएफ (PPF)या दोन्ही मध्ये प्रचंड गोधळ असतो. अगदी शिकलेल्या लोकांनाही यातील नेमका फरक सांगता येतोच असे नाही. म्हणूच जाणून घ्या पीएफ (PF)आणि पीपीएफ(PPF)मध्ये नेमका काय आहे फरक.

Oct 1, 2017, 01:11 PM IST
केवळ ६० सेकंदात ऑफलाईन चेक करा EPF बॅलन्स

केवळ ६० सेकंदात ऑफलाईन चेक करा EPF बॅलन्स

पीएफ अर्थातच भविष्य निर्वाह निधीचे महत्त्व नोकरदार वर्गाशिवाय दुसरे कोण सांगणार? अनेक नोकरदार व्यक्ती वारंवार आपला पीएफ ऑनलाईन पद्धतीने चेक करतात. पण, अनेकदा इंटरनेटच्या तक्रारीमुळे ईपीएफ चेक करण्यात अडथळा येतो. म्हणूनच वापरा एक हटके ट्रीक आणि ईपीएफ चेक करा अवघ्या ६० सेकंदात.

Sep 28, 2017, 06:05 PM IST
राज्यात आता शाळांसाठी केआरए

राज्यात आता शाळांसाठी केआरए

 कॉर्पोरेट जगात परवलीचा शब्द म्हणून प्रचलित असणारे केआरएची पद्धत आता शाळांसाठी लागू करण्यात आलीय. 

Sep 26, 2017, 11:45 AM IST
विद्यार्थ्यांवर लाठीमार, तीन अतिरिक्त दंडाधिकारी आणि दोन पोलीस अधिकारी निलंबित

विद्यार्थ्यांवर लाठीमार, तीन अतिरिक्त दंडाधिकारी आणि दोन पोलीस अधिकारी निलंबित

उत्तर प्रदेशातल्या बनारस हिंदू विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांवर लाठीमार प्रकरणी, बनारसचे तीन अतिरिक्त दंडाधिकारी आणि दोघा पोलीस अधिका-यांना निलंबित करण्यात आलंय. 

Sep 26, 2017, 08:49 AM IST
उद्धव ठाकरेंची ड्रीम संकल्पना फोल, विद्यार्थ्यांनी टॅब मिळण्यास उशीर

उद्धव ठाकरेंची ड्रीम संकल्पना फोल, विद्यार्थ्यांनी टॅब मिळण्यास उशीर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची ड्रीम संकल्पना असलेली टॅब योजना तिसऱ्या वर्षीच फोल ठरली. शाळा सुरू होऊन चार महिने उलटले तरी विद्यार्थ्यांच्या हाती टॅब मिळालेले नाहीत.

Sep 22, 2017, 11:20 PM IST
घर रंगवताय? या गोष्टी ध्यानात ठेवा

घर रंगवताय? या गोष्टी ध्यानात ठेवा

सध्या सण-उत्सवांचा काळ आहे. त्यामुळे अनेकांच्या डोक्यात घर रंगवण्याचा विचार असेल. तुम्ही जर रंगांच्या माध्यमातून घराला हटके लूक देऊ इच्छित असाल तर, या गोष्टी ध्यानात ठेवा...

Sep 21, 2017, 08:04 PM IST
या चुका टाळा, आपोआप श्रीमंत व्हाल

या चुका टाळा, आपोआप श्रीमंत व्हाल

आर्थिक श्रीमंती ही कोणाचीही मक्तेदारी नाही. श्रीमंत होण्यासाठी श्रीमंत आई-बापाच्या पोटीच जन्म घ्यावा लागतो असे नाही. तर, त्यासाठी आवश्यकता असते सारासार विचार आणि योग्य गुंतवणूकीची. गुंतवणूक करताना काही गोष्टींचे भान राखले तर कोणीही श्रीमंत होऊ शकतो.

Sep 20, 2017, 07:56 PM IST
दहावी,बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक बोर्डाकडून जाहीर

दहावी,बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक बोर्डाकडून जाहीर

दहावी,बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक बोर्डाकडून जाहीर करण्यात आलं आहे.  १२ वीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च तर १० वीची परीक्षा १ मार्च ते २४ मार्च २०१८ या काळात घेण्याचा बोर्डाचा मानस आहे. 

Sep 18, 2017, 12:35 PM IST

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close