मला म्हणतात हो, म्हणतात.. पुण्याची मैना

पुण्यातील युवा गायक आणि संगीतकारांनीही यावेळी रसिकांना मेजवानी दिली.

जयवंत पाटील | Updated: Jul 17, 2017, 01:53 PM IST

पुणे : चला हवा येऊ द्या ही थुक्रटवाडी पुण्यात गेली होती, त्यांनी तेथे पाट्या लावणाऱ्या पुणेकरांचीही चांगलीच गंमत केली, त्यासोबत भरभरून मनोरंजनही. पुण्यातील युवा गायक आणि संगीतकारांनीही यावेळी रसिकांना मेजवानी दिली. गायक आर्या आंबेकरने ठसके बाज गाणं गायलं...पाहा आर्या आंबेकरने कोणतं गाणं म्हटलं.