अक्षय कुमारचा ट्विंकल खन्नासोबत रोमँटिक अंदाज

 अक्षय कुमारचा ट्विंकल खन्नासोबत रोमँटिक अंदाज 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Jan 3, 2018, 11:34 PM IST
अक्षय कुमारचा ट्विंकल खन्नासोबत रोमँटिक अंदाज

मुंबई : अक्षय कुमारचा ट्विंकल खन्नासोबत रोमँटिक अंदाज 

अक्षय कुमार आपल्या पत्नीसोबत मॅगझीनच्या कव्हर पेजवर झळकला आहे. 

Akshay Kumar and Twinkle Khanna’s photoshoot for 'Hello!' magazine

अक्की आपली पत्नी ट्विंकल खन्ना हिच्यासोबत हॅलो इंडिया या मॅगझिनच्या कव्हर पेजवर जानेवारीच्या एडिशनमध्ये झळकला आहे. या मॅगझिनसाठी अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांनी रोमँटिक फोटोशूट केलं आहे. 

Akshay Kumar and Twinkle Khanna’s photoshoot for 'Hello!' magazine

शूटच्या दरम्यान अक्षय आणि ट्विंकल यांच्यात चांगली केमेस्ट्री दिसून आली. या मॅगझीनसाठी फोटोशूट करण्या अगोदर हे दोघे ही एका ज्वेलरी शोरूमच्या अॅडमध्ये दिसले होते. अक्षय कुमार आता आपल्या आगामी पॅडमॅन या सिनेमांत दिसणार असून पत्नी ट्विंकल खन्ना ही सिनेमाची प्रोड्युसर आहे. 

Akshay Kumar and Twinkle Khanna’s photoshoot for 'Hello!' magazine

पॅडमॅन हा सिनेमा ट्विंकल खन्ना यांच्या द लिजेंड ऑफ लक्ष्मीप्रसाद यांच्यावरील गोष्टीवर हा सिनेमा आधारित आहे. या सिनेमांत ट्विंकल खन्नाने फेमिनिज्मशी जोडलेली गोष्ट सांगितली होती. 

Akshay Kumar and Twinkle Khanna’s photoshoot for 'Hello!' magazine

पॅडमॅन अक्षय कुमारसोबत सोनम कपूर आणि राधिका आपटे दिसणार आहे. राधिका या सिनेमांत अक्षय कुमारची पत्नी असून सोनम कपूर एका मँटोरच्या भूमिकेत आहे. 

Akshay Kumar and Twinkle Khanna’s photoshoot for 'Hello!' magazine

पॅडमॅन या सिनेमांसोबत अक्षय कुमार रजनीकांतसोबत 2 पॉइंट 0 मध्ये दिसणार आहे. या सिनेमांत अक्षय कुमार एका खलनायकाची भूमिका साकारत आहे. 

Akshay Kumar and Twinkle Khanna’s photoshoot for 'Hello!' magazine

अक्षय कुमार बॉलिवूडमध्ये एंट्री करत असलेल्या मौनी रॉयच्या सोबत गोल्ड या सिनेमांत दिसणार आहे. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close