चला हवा येऊ द्या | भाऊ कदम जेव्हा भरत जाधवची ती नक्कल करतो...

भाऊ जेव्हा भरत जाधव बनतो...

Updated: Jul 15, 2018, 01:26 PM IST
चला हवा येऊ द्या | भाऊ कदम जेव्हा भरत जाधवची ती नक्कल करतो... title=

मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका चला हवा येऊ द्यामध्ये अभिनेता भरत जाधव आणि संजय नार्वेकर यांनी हजेरी लावली आहे. गोड गोजिरी या गाण्यावर भरत जाधवने केलेला डान्स अनेकांना आठवत असेल पण त्याच गाण्यावर जेव्हा भाऊ कदम भरत जाधवची नक्कल करतो तेव्हा काय होतं पाहा...