'ठग्स ऑफ हिंदोस्तान'च्या सेटवरून बीग बींनी शेअर केला खास फोटो

 

Updated: Dec 16, 2017, 10:34 PM IST
'ठग्स ऑफ हिंदोस्तान'च्या सेटवरून बीग बींनी शेअर केला खास फोटो  title=

 

मुंबई  :  अमिताभ बच्चन, आमिर खान, कॅटरिना कैफ, फातिमा सना शेख  अशी तगडी स्टारकास्ट असणारा 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' चित्रपट नोंव्हेबर  2018  मध्ये प्रदर्शित होणार आहे.  

सध्या 'ठग्स ऑफ हिंदोस्तानचे शूटिंग सुरू आहे. या शूटिंगच्या सेटवरूनच बिग बींनी एक फोटो शेअर केला आहे. 

थायलंड मध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे.  तेथील वातावरणाचे फोटो शेअर केले आहेत. आता परतीच्या प्रवासासाठी, घराच्या आणि मुंबईच्या उबेसाठी तयार आहे. अशा आशयाचा मेसेज त्यांनी लिहला आहे. 

बिग बी  आणि आमिर एकत्र  

'ठग्स ऑफ हिंदोस्तान' चित्रपटातून पहिल्यांदा बिग बी  आणि आमिर एकत्र  येणार आहे.  त्यामुळे परफेक्शनिस्ट आमिर खान आणि बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन एकत्र येणार आहे.