चला हवा येऊ द्यामध्ये जंगल बूक

चला हवा येऊ द्या या थुक्रटवाडीमध्ये जंगल बूकवाल्या प्राण्यांची सभा भरली आहे.

Updated: Jun 19, 2017, 10:43 PM IST

मुंबई : चला हवा येऊ द्या या थुक्रटवाडीमध्ये जंगल बूकवाल्या प्राण्यांची सभा भरली आहे. या सभेत सर्व थुक्रटवाडीचे प्राणी जमलेले आहेत, या प्राण्यांनी काय धमाल उडवली ते तुम्हीच पाहा, अशी धमाल तुम्ही यापूर्वी पाहिली नसेल, डॉ. नीलेश साबळे यांनीही या जंगलबुकमध्ये सहभाग घेतला आहे, त्यांनी कोणती भूमिका निवडली आहे, आणि संवाद कुणाचे आहेत ते देखील पाहा...