रितेशने गायलेल्या ‘फाफे’ सॉंगचा मेकिंग व्हिडिओ

आगामी ‘फाफे’ म्हणजेच ‘फास्टर फेणे’ या सिनेमातील प्रमोशनल सॉंगचा मेकिंग व्हिडिओ रिलीज करण्यात आलाय. अभिनेता-निर्माता रितेश देशमुख याने हे गाणं गायलं आहे.

Updated: Oct 12, 2017, 08:23 PM IST
रितेशने गायलेल्या ‘फाफे’ सॉंगचा मेकिंग व्हिडिओ

मुंबई : आगामी ‘फाफे’ म्हणजेच ‘फास्टर फेणे’ या सिनेमातील प्रमोशनल सॉंगचा मेकिंग व्हिडिओ रिलीज करण्यात आलाय. अभिनेता-निर्माता रितेश देशमुख याने हे गाणं गायलं आहे.

या सिनेमाताही एकही गाणं नाही पण फाफेला ट्रिब्यूट म्हणून हे गाणं तयार करण्यात आलंय. 

आदित्य सरपोतदार याने दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात अमेय वाघ हा मुख्य भूमिकेत आहेत. त्यासोबतच अभिनेते गिरीश कुलकर्णी यात निगेटीव्ह भूमिकेत बघायला मिळणार आहे. तसेच पर्ण पेठेचीही यात महत्वाची भूमिका आहे. लवकरच हे गाणं रिलीज करण्यात येणार आहे.