जेव्हा चला हवा येऊ द्याच्या मंचावर होते गब्बरची एंट्री

चला हवा येऊ द्याच्या मंचावर पुण्यातील शोले साकारण्यात आलाय. यावेळी शोलेमधील गब्बरची भूमिका भाऊ कदमने साकारलीये. खऱ्या शोलेमध्ये जरी सांभा गब्बरच्या भितीखाली राहाणारा असला तरी या शोलमध्ये गब्बर हा सांभाला घाबरतो.

Updated: Jul 16, 2017, 09:24 PM IST
जेव्हा चला हवा येऊ द्याच्या मंचावर होते गब्बरची एंट्री

मुंबई : चला हवा येऊ द्याच्या मंचावर पुण्यातील शोले साकारण्यात आलाय. यावेळी शोलेमधील गब्बरची भूमिका भाऊ कदमने साकारलीये. खऱ्या शोलेमध्ये जरी सांभा गब्बरच्या भितीखाली राहाणारा असला तरी या शोलमध्ये गब्बर हा सांभाला घाबरतो.