जर शोले पुण्यात घडला असता तर?

भारत दौऱ्यावर असलेल्या चला हवा येऊ द्याच्या मंचावर नेहमीच वेगवेगळे प्रयोग केले जातात. याच मंचावर नुकताच शोले सिनेमा साकारण्यात आला. समजा शोले पुण्यात घडला असता तर काय घडले असते? पाहा काय घडलंय पुण्यातील शोलेमध्ये 

Updated: Jul 16, 2017, 07:36 PM IST
जर शोले पुण्यात घडला असता तर?

मुंबई : भारत दौऱ्यावर असलेल्या चला हवा येऊ द्याच्या मंचावर नेहमीच वेगवेगळे प्रयोग केले जातात. याच मंचावर नुकताच शोले सिनेमा साकारण्यात आला. समजा शोले पुण्यात घडला असता तर काय घडले असते? पाहा काय घडलंय पुण्यातील शोलेमध्ये