पाहा कृति सेननचा बोल्ड अंदाज

पाहा हे बोल्ड फोटो 

पाहा कृति सेननचा बोल्ड अंदाज  title=

मुंबई : सुंदर अभिनेत्रींमध्ये कृति सेननचं नाव सध्या घेतलं जात आहे. सध्या कृति मालदीवमध्ये आपल्या कुटुंबासोबत सुट्या घालवत आहे. तिने आपल्या या वॅकेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. 

या फोटोंमध्ये कृतिचा अतिशय बोल्ड अवतार पाहायला मिळत आहे. तसेच ती या फोटोंमध्ये भरपूर हॉट आणि सेक्सी दिसत आहे. या फोटोत कृतिसोबत तिची बहिण नुपुर सेनन देखील दिसतेय. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Feeling Blue.. but Blue is nice..I like blue.. I guess i found my Calm Corner here too.. #Maldives @tajhotels @tajmaldives @makeplansholidays

A post shared by Kriti (@kritisanon) on

सोशल मीडियावर युझर्सने कृतिच्या या बोल्ड अवताराला अतिशय पसंद केलं आहे. कृतिने या फोटोला कॅप्शन दिली आहे की, मी ब्लू फील करत आहे. ब्लू चांगल आहे. मला ब्लू रंग अतिशय आवडतो. 

कृति सेनन लवकरच 'लुका छिपी' या सिनेमात आपल्याला पाहायला मिळणार आहे. सिनेमात तिच्या अपोझिट कार्तिक आर्यन असणार आहे. 1 मार्चला हा सिनेमा मोठ्या पडद्यावर आहे.