'चला हवा येऊ द्या'मध्ये मिथिला पालकरचे कप साँग

'मुरांबा' या आगामी सिनेमाच्या प्रमोशनसाठी 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर या सिनेमाची टीम आली होती. 

Updated: May 29, 2017, 08:15 PM IST
'चला हवा येऊ द्या'मध्ये मिथिला पालकरचे कप साँग title=

मुंबई : मुरांबा या आगामी सिनेमाच्या प्रमोशनसाठी चला हवा येऊ द्याच्या सेटवर या सिनेमाची टीम आली होती. या सिनेमात सचिन खेडेकर, चिन्मयी सुमित, अमेय वाघ आणि मिथिला पालकर मुख्य भूमिकेत आहेत. यावेळी चला हवा येऊ द्याच्या सेटवर यूट्यूबवरील प्रसिद्ध कप साँग मिथिलाने सादर केले.