VIRAL | चिमुरड्याकडून रामदास आठवलेंची दमदार नक्कल

Updated: Oct 27, 2017, 11:07 PM IST

मुंबई : बाल कलाकार चिमुरडा अथर्व बेडेकरने आरपीआय नेते रामदास आठवले यांचे नक्कल केली. यात त्याने रामदास आठवले यांची मजेदार कविता देखील म्हटली.

झी 24 तासच्या न्यूज रूममध्ये सेलिब्रिटी अँकर म्हणून, अथर्व बेडेकर आला असताना, त्याने रामदास आठवले यांची नक्कल केली. 

अथर्वने रामदास आठवले यांची दमदार नक्कल केली आहे, नक्की पाहावा, असा हा व्हिडीओ आहे.