'पुरुष आणि महिला समान नाहीत...', नोरा फतेही असं का म्हणाली? सोशल मीडियावर चर्चांना उधाण
बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही ही सध्या 'मडगांव एक्सप्रेस' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. या सगळ्यात नोराची एक मुलाखात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात ती प्रोफेशनल लाइफ आणि पर्सनल लाइफ विषयी स्पष्टपणे बोलताना दिसते.
'मला आजही कामासाठी स्ट्रगल करावं लागतं'; अजिंक्य देवचा मोठा खुलासा
Ajinkya Deo : अजिंक्य देवनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत एक कलाकार म्हणून असलेल्या स्ट्रगलविषयी सांगितलं आहे.
उमेश कामतने का केली 'मायलेक'ची निवड?
Umesh Kamat Mylek : उमेश कामतनं का निवडला मायलेक चित्रपट? काय आहे त्या मागचं कारण
"अलबत्या गलबत्या" आता थ्रीडीमध्ये रुपेरी पडद्यावर; वैभव मांगले चिंचीच्या भूमिकेत
नाटककार रत्नाकर मतकरी यांचं "अलबत्या गलबत्या" हे गाजलेलं बालनाट्य आता थ्रीडीमध्ये रुपेरी पडद्यावर येणार आहे. लेखक दिग्दर्शक वरूण नार्वेकर या नाटकावरून चित्रपट करण्याचं शिवधनुष्य पेलत असून, अभिनेते वैभव मांगले मध्यवर्ती भूमिका साकारणार आहेत
'गुलाबी साडी'च्या जबरदस्त यशांतर संजू राठोडचं नवं रोमँटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
'गुलाबी साडी' या गाण्याची जगभरात क्रेझ असलेली पाहायला मिळत आहे. गुलाबी साडीवर अनेक ट्रेंडिंग रील व्हिडीओ तुफान व्हायरल होताना पाहायला मिळत आहेत.
अमिताभच्या बालपणाची भूमिका साकारून हिट झाला हा चिमुकला 41 वर्षांनंतर दिसतोय असा
हा मुलगा इंडस्ट्रीमध्ये मास्टर रवीच्या नावाने खूप प्रसिद्ध झाला होता मात्र जस-जसा हा मुलगा मोठा झाला त्याला रवी वलेचा या नावाने ओळख मिळू लागली.
राम-सीतेची लोकप्रिय जोडी 'वीर मुरारबाजी'मध्ये झळकणार
‘वीर मुरारबाजी...पुरंदरची युद्धगाथा’या महत्त्वाकांक्षी चित्रपटातून ही जोडी आत्ता मोठा पडदा गाजवायला सज्ज झाली आहे. निर्माते अजय आरेकर यांनी या चित्रपटाची घोषणा केली आहे.
सलमान घरावर गोळी झाडणाऱ्याच्या बहिणीचा मोठा खुलासा, म्हणाली - 'एनकाऊंटर करण्याची...'
Salman Khan : सलमान खानच्या घरावर गोळी झाडणाऱ्या विशाल राहुल उर्फ कालूच्या बहिणीचा मोठा खुलासा केला आहे.
सलमान खानच्या Galaxy Apartment चे Inside Photos; प्रत्येक फोटो पाहून भारावून जाल
Salman khan house galaxy apartment inside photos : तिथं सलमानच्या घरावर गोळीबार झाला आणि इथं यंत्रणांनी तातडीनं कारवाई करण्यात सुरुवात केली. ज्यानंतर सोशल मीडियापासून सगळीकडेच गॅलेक्सीचीच चर्चा पाहायला मिळाली.
काही झालं तरी सलमान खान का नाही सोडत गॅलेक्सी अपार्टमेंट? काय आहे नेमकं कारण...
Salman Khan Galaxy Apartment : सतत मिळणाऱ्या धमक्या पाहिल्या तरी सलमान खान का सोडत नाही गॅलेक्सी अपार्टमेंट?
'तुमच्या मुलाचं लग्न अशा मुलीशी कराल?' झीनत अमान यांच्या लिव्ह-इन रिलेशनशिपच्या सल्ल्यावर संतापल्या मुमताज
Mumtaz and Zeenat Aman : मुमताज यांनी झीनत अमान यांच्या लग्नाच्या आधी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याच्या सल्ल्यावर त्यांची संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
एल्विशनं खरंच महागडी कार विकत घेतली की भाड्यानं? नेटकऱ्यांना आली वडिलांच्या वक्तव्याची आठवण!
Elvish Yadav New Car : तुरुंगातून बाहेर आल्याच्या 22 दिवसात एल्विश यादवनं खरेदी केली महागडी कार? पाहताच नेटकऱ्यांना आली वडिलांची आठवण
अमेरिकेत तयार झाला सलमानच्या घरावर गोळीबार करण्याचा प्लॅन; अशी झाली हल्लेखोराची निवड
Salman Khan : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा कारवाई करण्यात आली आहे. रविवारी पहाटे दोन बाईकस्वार हल्लेखोरांनी मुंबईतील सलमानचे घर असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर 4 गोळ्या झाडल्या.
'त्या' अनोळखी पाकिस्तानी माणसाचे आभार; सरबजीत सिंग यांच्या मारेकऱ्याला संपवणाऱ्याविषयी रणदीप हुड्डा काय म्हणतो?
Randeep Hooda : रणदीप हुड्डानं सरबजीत सिंग यांच्या मारेकऱ्याला संपवणाऱ्याविषयी पोस्ट शेअर करत मानले आभार
'मी दर निवडणुकीत वेगवेगळ्या पक्षांना...', चिन्मय मांडलेकरने मांडली राजकीय भूमिका
माझ्यासाठी माझी राजकीय भूमिका हिच..., चिन्मय मांडलेकर स्पष्टच बोलला
'माझं प्रेम...', मानसी नाईकच्या कथित बॉयफ्रेंडने शेअर केला 'तो' फोटो, जाणून घ्या त्याच्याबद्दल...
आता मानसी नाईकचा कथित बॉयफ्रेंडच्या एका पोस्टने चर्चांना उधाण आले आहे.
‘पुन्हा कर्तव्य आहे’मधील चिनूचे 'या' अभिनेत्रीशी आहे खास कनेक्शन, 'रॅडी' म्हणून देते लाडाने आवाज
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे ती प्रसिद्धीझोतात आली. या मालिकेत तिने अरुंधतीची मैत्रिण देविका हे पात्र साकारले होते.
बाळासाहेब ठाकरेंनी केलेली सुप्रिया पाठारेंची सुटका; ३ महिने केलेलं अभिनेत्रीला किडनॅप
आपल्या अभिनयाच्या जोरावर सुप्रिया पाठारेने स्वत:चं स्थान प्रेक्षकांच्या मनात निर्माण केलं आहे. सध्या अभिनेत्री स्टार प्रवाहवरील साधी माणसं या मालिकेत एका खलनायिकेच्या भूमिकेत दिसत आहे
Khatron Ke Khiladi 14 मध्ये सहभागी होणार 'हे' कलाकार, संभाव्य यादी समोर
या कार्यक्रमाच्या शूटींगला मे महिन्यापासून सुरुवात होणार आहे. सध्या या कार्यक्रमात कोणकोणते कलाकार झळकणार याची चर्चा रंगली आहे.
सैफ अली खानचा लेक करतोय 'या' अभिनेत्रीच्या मुलीला डेट? वेकेशचे फोटो समोर
दोघं एकाच दिवशी मुंबई एअरपोर्टवर स्पॉट केल्यानंतर दोघं एकत्र वेकेशनला जाण्याच्या बातमीवर जोर धरला आहे.