युविका चौधरीच्या हातावर लागली प्रिन्स नरूलाच्या नावाची मेंहदी

ही जोडी लवकरच अडकणार लग्नबंधनात 

युविका चौधरीच्या हातावर लागली प्रिन्स नरूलाच्या नावाची मेंहदी

मुंबई : टीव्हीच्या एका शोपासून सुरू झालेली प्रिंस नरूला आणि युविका चौधरी यांची लव्हस्टोरी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. 12 ऑक्टोबर 2018 मध्ये हे दोघं विवाहबंधनात अडकणार आहे. 10 ऑक्टोबर रोजी या दोघांच्या मेहंदीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात दोन्ही कुटुंबातील मंडळी उपस्थित होते. 

मेहेंदी सेरेमनीत हे दोघे खूप सुंदर दिसते. या दोघांनी खूप चांगला डान्स केला. सोशल मीडियावर प्रिन्स नरूला आणि युविका चौधरी यांचे मेहंदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दोघांच्या चाहत्यांनी त्यांना खूप शुभेच्छा दिल्या. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Fun times today at #princenarula #yuvikachaudhary mehndi @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

या सोहळ्याला युविकाने लाइम ग्रीन रंगाचा घाघरा घातला होता. यावेळी तिने फूलांनी तयार केलेली ज्वेलरी घातली आहे. युविका यावेळी अगदी एखाद्या राजकुमारी सारखी दिसत असते. सोशल मीडियावर युविकाची मेहंदीची डिझाइन भरपूर व्हायरल झाली आहे.

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close