प्रियंका चोप्रा या फोटोशूटमुळे पुन्हा चर्चेत

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. प्रियंका सध्या हॉलिवूडमध्ये काम करते आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Jan 13, 2018, 10:52 AM IST
प्रियंका चोप्रा या फोटोशूटमुळे पुन्हा चर्चेत

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. प्रियंका सध्या हॉलिवूडमध्ये काम करते आहे.

बॉलिवूडमध्ये यश मिळवल्यानंतर प्रियंका आता हॉलिवूडमध्ये आपलं नशिब आजमावत आहे. क्वांटिको या सिरियलचा दूसरा सीजन पूर्ण केल्यानंतर आता ही सिरियल तिसऱ्या सिजनमध्ये पोहचली आहे.

Image result for priyanka chopra photoshoot

प्रियंका नुकत्याच एका फोटोशूटमुळे पुन्हा चर्चेत आली आहे. एका हाय अँड लॉन्जरी ब्रँडसाठी तिने फोटोशूट केलं आहे. हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. 

Image result for priyanka chopra photoshoot

2017 मध्ये प्रियंकाने हॉलिवूड सिनेमा “बेवॉच”मधून हॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं होतं. या सिनेमानंतर आता प्रियंकाकडे आणखी 2 सिनेमे आहेत. 2018 मध्ये ते रिलीज होणार आहेत.

प्रियंकाने इन्स्टाग्रामवर क्वांटिको सिजन 3 बाबत एक पोस्ट देखील शेअर केली आहे. तिने म्हटलं आहे की , 26 एप्रिल पासून पुन्हा ती या शो मध्ये येणार आहे. या शोमध्ये प्रियंका एफबीआय एजेंट एलेक्स पेरिशचा रोल करत आहे.

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close