संदीप खरे यांनी गायलं 'मन तळ्यातं मळ्यातं'

गायक, कवी संदीप खरे यांनी पुण्यातील चला हवा येऊ द्यामध्ये मन तळ्यातं मळ्यातं ही

जयवंत पाटील | Updated: Jul 17, 2017, 02:06 PM IST

पुणे : गायक, कवी संदीप खरे यांनी पुण्यातील चला हवा येऊ द्यामध्ये मन तळ्यातं मळ्यातं ही कविता म्हटली, चला हवा येऊ द्याच्या थुक्रटवाडीत यावेळी कवी संदीप खरे, गायक, संगीतकार सलील कुलकर्णी, गायक आर्या आंबेकर दिसणार आहेत. याशिवाय यांची गाणी आणि संगीताची रसिक प्रेक्षकांना मेजवानी मिळणार आहे.