इंटरनेटवर व्हायरल होतायत संजय दत्तच्या मुलीचे फोटो

सारा अली खान आणि जान्हवी कपूरनंतर आता आणखी एक स्टार किड चर्चेत आलेय. ही दुसरी तिसरी कोणी नसून संजय दत्तची मुलगी त्रिशाला आहे. खरंतरं, त्रिशाला अनेकदा आपल्या फोटोंवरुन चर्चेत असते. 

Updated: Oct 21, 2017, 03:50 PM IST
इंटरनेटवर व्हायरल होतायत संजय दत्तच्या मुलीचे फोटो  title=

मुंबई : सारा अली खान आणि जान्हवी कपूरनंतर आता आणखी एक स्टार किड चर्चेत आलेय. ही दुसरी तिसरी कोणी नसून संजय दत्तची मुलगी त्रिशाला आहे. खरंतरं, त्रिशाला अनेकदा आपल्या फोटोंवरुन चर्चेत असते. 

काही दिवसांपूर्वीच त्रिशालाने आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केले. त्यानंतर पुन्हा तिच्या नावाची चर्चा सुरु झालीये. आतापर्यंत तिच्या फोटोला ११ हजाराहून अधिक लाईक्स मिळालेत. 

या फोटोत त्रिशाला क्रॉप टॉप आणि काळ्या रंगाच्या प्लाझोमध्ये दिसतेय. त्रिशाला, संजय दत्त आणि पहिली पत्नी रिचा शर्मा यांची मुलगी आहे. त्रिशाला न्यूयॉर्कमध्ये लॉमध्ये पदवीचे शिक्षण घेतेय. मात्र तिला मॉडेलिंग आणि फॅशनची आवड आहे. 

त्रिशाला नेहमी आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. सध्या त्रिशाला फॅशन डिझायनिंगमध्ये चांगलं काम करतेय. 

 

#mybodytho #stomachdefinition #gymlife #aboutlastnight #yay #lemonwaterworks #andcardio #7daysaweek

A post shared by Trishala Dutt (@trishaladutt) on

 

casual thursday #prettyvibes

A post shared by Trishala Dutt (@trishaladutt) on

 

#yallaintready #aboutlastnight #braidlife #pinkandpretty #selfie (tap picture for outfit details)

A post shared by Trishala Dutt (@trishaladutt) on