या लहान मुलीची गोष्ट ऐकून सर्व अवा्क

ही चिमुकली आहे, पुण्याची श्रुती निगडे. तिने एक छान गोष्ट सांगितली आहे.

Updated: Aug 21, 2018, 12:02 PM IST

मुंबई : ही चिमुकली आहे, पुण्याची श्रुती निगडे. तिने एक छान गोष्ट सांगितली आहे. ही गोष्ट मराठी पाऊल प़डते पुढे, अटकेपार झेंडा. या कार्यक्रमातील महाअंतिम सोहळ्यात, श्रुतीने ही गोष्ट सांगितली आहे. ही गोष्ट आता फेसबूकवर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे श्रुतीने ही गोष्ट ६ वर्षांपूर्वी, झी मराठीच्या या कार्यक्रमात सांगितली होती. आचार्य अत्रेंच्या एका लघुकथेतील ही गोष्ट असल्याचं श्रुती सांगते, या कथेतील राजू हे पात्र श्रुतीने कसं वठवलं आहे, आणि या गोष्टीत नेमकं श्रुतीने काय सांगितलंय पाहा.