थुक्रटवाडीतल्या टॉवेल आणि बाथरूमची गंमत

कुशल बद्रिके यांनी शिकवलेल्या रेसिपी तर आणखी अनोख्या आहेत. घर आहे की हॉरर शो हेच तुम्हाला कळणार नाही.

Updated: Sep 24, 2017, 11:31 PM IST

मुंबई : चला हवा येऊ द्या अर्थात थुक्रटवाडीतील टॉवेल आणि बाथरूमची गंमत तुम्ही पाहिली नसेल तर नक्कीच पाहा, त्यात सासू-सून आणि नवरा-बायकोची गंमत फार वेगळीच आहे, त्यातही आणखी सागर कारंडे भयभयीत करणाऱ्या बातम्या वाचून दाखवतोय. एवढंच नाही तर कुशल बद्रिके यांनी शिकवलेल्या रेसिपी तर आणखी अनोख्या आहेत. घर आहे की हॉरर शो हेच तुम्हाला कळणार नाही.