हे आहेत सर्वाधिक मानधन घेणारे १० टीव्ही स्टार्स!

बॉलिवूडप्रमाणेच टीव्ही जगतातील स्टार्स देखील कमाईच्या बाबतीत काही मागे नाहीत. 

Updated: Aug 1, 2018, 09:27 AM IST
हे आहेत सर्वाधिक मानधन घेणारे १० टीव्ही स्टार्स! title=

मुंबई : बॉलिवूडप्रमाणेच टीव्ही जगतातील स्टार्स देखील कमाईच्या बाबतीत काही मागे नाहीत. टीव्ही शोज मध्ये काम करणारे कलाकार काही फिल्म स्टार्सपेक्षाही अधिक मानधन घेतात. त्यामुळे टीव्ही आणि सिनेसृष्टीतील मानधनात आता फारसा फरक राहिलेला नाही. पाहुया सर्वात अधिक कमाई करणारे टीव्ही स्टार्स...

राक्षी तंवर- ८० हजार प्रती एपिसोड

Image result for राक्षी तंवर dna

मनीष पॉल- १.५ कोटी प्रती एपिसोड

'झलक'साठी मनिष पॉल किती मानधन घेतो, माहीत आहे?

राम कपूर-  १.२५ लाख प्रती एपिसोड

अभिनय क्षेत्रात येण्याआधी राम कपूरने ही कामं केलीत

शिवाजी साटम- १ लाख प्रती एपिसोड

Image result for शिवाजी साटम dna

हिना खान- १.२५ लाख प्रती एपिसोड

हिना खान झाली ट्रोल... युझर्सने का म्हटलं, ओव्हर अॅक्टिंगची दुकान

सुनील ग्रोवर- १०-१२ लाख प्रती एपिसोड

Image result for सुनील ग्रोवर india.com

करण पटेल- १-१.२५ लाख प्रती एपिसोड

ट्रोलर्स पर आया इस एक्टर को गुस्सा, जेल भेजने तक की दे डाली धमकी

दिव्यांका त्रिपाठी- १ लाख प्रती एपिसोड

Image result for दिव्यांका त्रिपाठी india.com

जेनिफर विंगेट- १ लाख प्रती एपिसोड

Image result for जेनिफर विंगेट india.com

कपिल शर्मा- ६०-८० लाख प्रती एपिसोड

नशा सोडण्यासाठी कपिलला जाव लागल या हॉस्पीटलमध्ये