स्वरा भास्कर तिच्या ड्रेसमुळे सोशल मीडियावर ट्रोल

अशी केली कमेंट

स्वरा भास्कर तिच्या ड्रेसमुळे सोशल मीडियावर ट्रोल  title=

मुंबई : करीना कपूर, सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तल्सानियाचा सिनेमा 'वीरे दी वेडिंग' लवकरच प्रदर्शित होत आहे. या सिनेमाची संपूर्ण कास्ट आता प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या सिनेमाचं म्युझिक लाँच सोहळा मंगळवारी सन अॅण्ड सँड होटलमध्ये पार पडला. यावेळी चारही अभिनेत्री हॉट अंदाजात उपस्थित होत्या. मात्र यावेळी करीना, सोनम आणि शिखासोडून स्वरा भास्कर सोशल मीडियावर आपल्या ड्रेसमुळे ट्रोल झाली. 

स्वरा भास्कर या कार्यक्रमात सफेद रंगाच्या अटेलियर जोहरा ड्रेसमध्ये दिसली. स्वराच्या या ड्रेसला पाहताच लोकांना खूप वर्ष जुनी निरमाची जाहिरात आठवली. अनेकांनी तर स्वरा भास्करला 'निरमा गर्ल' म्हणून संबोधलं. निरमाच्या या जाहिरातीत एक सफेद ड्रेस घालून दिसते अगदी तिच्यासोबतच स्वराची तुलना करण्यात आली. हा फोटो मीम मिनिस्ट्री ऑफ बॉलीवूड नावाच्या इंस्टाग्राम अकांऊटवर हा फोटो शेअर करण्यात आला. 

 

No words Follow @ministry_of_bollywood #kareenakapoor #veerediwedding #musiclaunch #rheakapoor #ektakapoor #swarabhaskar #sonamkapoor #femenist #proudwife #ideal #beauty #glamour #dance #priyankachopra #deepikapadukone #jacquelinefernandez #madhuridixit #mumbai #delhi #famjam #funnymoments

A post shared by Ministry of Bollywood (@ministry_of_bollywood) on

स्वरा भास्करने देखील या फोटोवर कमेंट केली आहे.

swara bhaskar

वीरे दी वेडिंग 1 जून रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमांत चार मैत्रिणींची गोष्ट आहे. आयुष्यात कितीही प्रॉब्लेम असले तरीही त्या एकमेकांसोबत खंबीर उभ्या असतात असं या सिनेमांत दाखवण्यात आलं आहे.