व्हिडिओ : भाऊ सांगतोय 'लेट कट'चा अर्थ

Last Updated: Saturday, August 12, 2017 - 21:14
व्हिडिओ : भाऊ सांगतोय 'लेट कट'चा अर्थ

मुंबई : टीम इंडियाच्या महिला स्टेजवर आल्या आणि थुकरटवाडीत क्रिकेटबद्दल चर्चा होणार नाही, असं होणारच नाही... 

अशीच चर्चा सुरू असताना भाऊनं क्रिकेटमधल्या काही शब्दांचे अर्थ आपल्या पद्धतीनं स्पष्ट करून सांगितलेत... 

'चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम मी नेहमी बघते आणि तो मला खूप आवडतो' असं पूनम राऊत म्हणाली तर 'विश्वचषक स्पर्धा सुरु असातनाही या कार्यक्रमाची संघात चर्चा व्हायची, याबद्दल मी खूप ऐकलं होतं त्यामुळे यात सहभागी होण्याबद्दल उत्सुक होते' असं स्मृती मंधानानं म्हटलंय. या सर्व खेळाडूने यात सादर झालेल्या स्किटना भरभरुन आणि खळखळून प्रतिसाद दिला. टीम इंडियाच्या या रणरागिनी या कार्यक्रमात स्वातंत्र्य दिन विशेष भागात सहभागी होताना दिसणार आहेत. 

First Published: Saturday, August 12, 2017 - 20:25
comments powered by Disqus