रॅपअप पार्टीतील श्रद्धा कपूरचा व्हिडिओ व्हायरल

व्हिडिओ होतोय व्हायरल 

रॅपअप पार्टीतील श्रद्धा कपूरचा व्हिडिओ व्हायरल

मुंबई : अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि राजकुमार रावच्या 'स्त्री' या सिनेमाचं शुटिंग पूर्ण झालं आहे. यानंतर कास्ट भरपूर रिलॅक्स असल्याच दिसत आहे. गुरूवारी रात्री मुंबईत स्त्री या सिनेमाची रॅपअप पार्टी झाली. या पार्टीत श्रद्धा कपूर आणि राजकुमारचा जबरदस्त अंदाज पाहायला मिळाला. फक्त हे दोघेच नाही तर श्रद्धा आणि सुशांत सिंह राजपूतचा मूड देखील मस्त असल्याच कळलं. 

वांद्रे येथील या पार्टीत राजकुमार राव, श्रद्धा आणि सुशांतचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओ सुशांत आणि श्रद्धा आपला सिनेमा 'राब्ता' च्या गाण्यावर 'मे तेरा बॉयफ्रेंड' या गाण्यावर ठेका धरला तर राजकुमार राव सगळं काही विसरून नाचताना दिसत आहे. 

 

The girl with the cuteshhht smile and the boy with some serious acting chops.... whattay night as these pretty peeps dance like there’s no tomorrow... and if you see this on repeat you’ll prolly wanna forget it is Thursday and put your FriYAY dancing shoes on @rajkummar_rao @shraddhakapoor PS: caption copied from @voompla and few tags also  . Follow @shraddhathequeen #shraddhagems #instalike #instafollow #bestsmile #bestsmileever #bollywood #weloveyoushraddha #stree #anushkasharma #bollywood #f4f #cutelook #dishapatani #shahidkapoor #l4l #likeforlike #followme #bollywood #shraddhakapoor #rajkummarrao #shraddha #bollywoodstyle #bollywoodfashion #bollywoodactress #indianactress #cutejodi #shraddhakapoorfans #dancelikecrazy #bollywoodparty

A post shared by Shraddha Kapoor FC (@shraddhathequeen) on

'स्त्री' या सिनेमाचं शुटिं हे भोपाळच्या चंदेरीमध्ये झालं आहे. हा एक हॉरर कॉमेडी सिनेमा आहे. या सिनेमाला अमर कौशिक दिग्दर्शित करत आहेत.

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close