सारा अली खान स्वित्झरलँडमध्ये अॅडवेंचर करताना 'या' व्यक्तीला करतेय मिस

कोण आहे ही व्यक्ती 

सारा अली खान स्वित्झरलँडमध्ये अॅडवेंचर करताना 'या' व्यक्तीला करतेय मिस title=

मुंबई : जेव्हा पण आपण कोणतं साहसी काम करतो तेव्हा थोडी भीती वाटते. अशावेळी आपण आपल्या जवळच्या लोकांना आठवतो. त्यांच्या नावाने ओरडायला सुरूवात करतो. असंच काहीसं सैफ अली खानच्या मुलीसोबत सारा अली खानसोबत झालं आहे. झालं असं की, सारा अली खानने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक अॅडवेंचर स्पोर्टसचा व्हिडिओ शेअर केला आहे. सारा या व्हिडिओत एका व्यक्तीचं नाव मोठ्या घेत आहे.

सारा अली खान या व्हिडिओत मोठ मोठ्याने ओरडत आहे. सुरूवातीला कळतं नाही पण सारा या व्हिडिओत आपली आई अमृता सिंहला मोठ्याने आठवत आहे. सध्या सारा आपल्या सिंबा या सिनेमाच्या शुटिंगकरता स्वित्झरलँडमध्ये व्हिडिओ करत आहे. या दिवसांत तिच्या फोटोत एक खास चेहरा सहभागी आहे. 

काय आहे या व्हिडिओत 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

The moment you doubt whether you can fly, you cease forever to be able to do it #skyisthelimit #flyinghigh #swissalps

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

या व्हिडिओत सारा पॅरोग्लायडिंग करताना दिसत आहे. पॅराग्लायडिंग करताना तिच्या हेल्परने कॅमेरा ऑन केला तेव्हा साराने सुरूवातीला स्टील फोटोसाठी पोझ दिली. मात्र जेव्हा हेल्परने सांगितलं की, जेव्हा हा व्हिडिओ मी बनवत होतो तेव्हा सारा खूप एक्साइटेड होती. तिने यावेळी आपल्या आईची आठवण काढली तसेच ती यावेळी खूप एन्जॉय करत होती. एवढंच नव्हे तर सारा या व्हिडिओत परिसरातील नदी आणि हिरवळीचं कौतुक करत आहे.