video : यामी गौतमने स्वीमिंग पूलला बनविले जिम, पाण्यात केला योगा...

 बॉलीवूड अभिनेता किंवा अभिनेत्री आपल्या फिटनेसबद्दल खूप जागरूक असतात, शो बिझनेसमध्ये तुम्हांला राहायचे असेल तर फिट आणि सुंदर दिसावे लागले. त्यामुळे सुंदर अभिनेत्री कोणता ना कोणता फिटनेस मंत्र जरूर फॉलो करत आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jun 25, 2017, 05:03 PM IST
 video : यामी गौतमने स्वीमिंग पूलला बनविले जिम, पाण्यात केला योगा... title=

 नवी दिल्ली :  बॉलीवूड अभिनेता किंवा अभिनेत्री आपल्या फिटनेसबद्दल खूप जागरूक असतात, शो बिझनेसमध्ये तुम्हांला राहायचे असेल तर फिट आणि सुंदर दिसावे लागले. त्यामुळे सुंदर अभिनेत्री कोणता ना कोणता फिटनेस मंत्र जरूर फॉलो करत आहे. 
 

 

सौदर्य प्रसाधनाच्या जाहिरातीने लोकांच्या घराघरात पोहचलेली अभिनेत्री यामी गौतम हिन आपल्या स्वीमिंग पुलाला जिम बनवले आहे. या स्वीमींग पुलामध्ये ती योग करत आहे. 
 
 तिचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यामी स्वीमिंग कॉस्ट्यूममध्ये दिसत असून या व्हिडिओला सोशल मीडियावर खूप शेअर केला जात आहे.