अभिनेत्री यामीचा पोल डान्स, पाहा तिचा फिटनेस?

अभिनेत्री यामी गौतम हिचा फिटनेस तुम्ही पाहिला आहेत का?

Updated: Jul 12, 2018, 11:34 PM IST
अभिनेत्री यामीचा पोल डान्स, पाहा तिचा फिटनेस?

मुंबई : अभिनेत्री यामी गौतम हिचा फिटनेस तुम्ही पाहिला आहेत का? नसेल तर हा पोल डान्स पाहिला तर तुम्हाला तिच्या  फिटनेसबाबत कळून चुकेल. यामीने इन्स्टावर पोल डान्स करतानाचा व्हिडीओ पोस्ट केलाय. हा व्हिडीओ ८ लाखाहून अधिक लोकांनी पाहिलाय आणि तिचे कौतुकही केले आहे.

पोल डान्स करणं सोपे नाही. हे काम कठीण आहे. मात्र, मी या डान्सची क्रेझी  आहे. काही दिवसांपूर्वी तिने एका मुलाखतीत पोल डान्सबद्दल भाष्य केले होते. या पोल डान्सने आपल्याला वेड लावले. फिटनेस आणि डान्स याच्यावर माझे प्रेम आहे. फिट राहण्याचा पोल डान्स हा सगळ्यात उत्तम प्रकार आहे, असे यामी सांगते. याआधीही यामीने इन्स्टाग्रामवर पोल डान्सचा व्हिडीओ पोस्ट केला होता. पण त्यावर तिनं काहीही सांगितल नव्हते.