Latest Entertainment News

सोनमचा रॅम्प वॉक पण सगळ्यांचं लक्ष सारा अली खानकडे

सोनमचा रॅम्प वॉक पण सगळ्यांचं लक्ष सारा अली खानकडे

नवी दिल्लीत शुक्रवारी फॅशन डिझायनर अबू जानी आणि संदीप खोंसला यांचा 'वेडींग ऑफ द ईयर' हा फॅशन शो जेडब्ल्यू मॅरियटमध्ये आयोजित करण्यात आला होता. या फॅशन शोमध्ये अभिनेत्री सोनम कपूर, दिशा पटानी आणि सैफ अली खानची मुलगी सारा अली ही तिची आई अमृता सिंह बरोबर दिसली. या फॅशन शोमध्ये सोनम कपूर ही एका विवाह झालेल्या रूपात रॅम्पवरून चालताना दिसली. सोनम वधूच्या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत होती.

खंडोबाचा खड्ड्यांसोबतचा सेल्फी व्हायरल

खंडोबाचा खड्ड्यांसोबतचा सेल्फी व्हायरल

मुंबईतल्या खड्ड्यांवर आरजे मलिष्काने गाण्यातून केलेल्या टीकेवर सगळीकडेच चांगलीच चर्चा रंगलीये. पावसाळा सुरु झाला की ठिकठिकाणी खड्ड्यांचे राज्य दिसू लागते.

बोल्ड फोटोंमुळे मलायका अरोरा पुन्हा चर्चेत

बोल्ड फोटोंमुळे मलायका अरोरा पुन्हा चर्चेत

सध्या सोशल मीडियावर बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोराचे काही फोटोज चांगलेच व्हायरल होतायत. या फोटोंमध्ये मलायका अरोराचा बोल्ड लूक पाहायला मिळतोय. 

यांचा ठुमका लयभारी,  इंटरनेटवर हा व्हिडीओ होतोय व्हायरल!

यांचा ठुमका लयभारी, इंटरनेटवर हा व्हिडीओ होतोय व्हायरल!

 सध्या इंटरनेटवर एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओला जबदस्त हिट्स मिळत आहेत. पाहा हा व्हिडीओ..

राधिका आपटेने सांगितले कास्टिंग काउचचे किस्से

राधिका आपटेने सांगितले कास्टिंग काउचचे किस्से

राधिका यावर बिनधास्त बोलते, पण कुणाचंही नाव लीक होणार नाही याची ती काळजी देखील घेते,  काही मुली याबाबतीत बळी पडल्या आहेत, पण मी कुणाचंही नाव घेणार नाही.

अक्षयचा 'टॉयलेट एक प्रेमकथा' सिनेमा ऑनलाईन लीक

अक्षयचा 'टॉयलेट एक प्रेमकथा' सिनेमा ऑनलाईन लीक

विशेष म्हणजे सिनेमाच्या रिलीजला अजून पाऊण महिना बाकी आहे, याआधीच हा सिनेमा लीक झाला आहे. 

कतरिना कैफ आमिरसाठीही लकी चार्म

कतरिना कैफ आमिरसाठीही लकी चार्म

सलमान, रणबीरपाठोपाठ आता खुद्द बॉलिवूडच्या मिस्टर परफेक्शनिस्टलाही कतरिनाच आपल्या सिनेमासाठी लकी चार्म वाटू लागली आहे. 

अभिनेत्री सनी लियोनी अखेर आई झाली

अभिनेत्री सनी लियोनी अखेर आई झाली

काही दिवसांपूर्वी सनीनं मीडियासमोर आई होण्याची इच्छा व्यक्त केली होती. 

ड्रग रॅकेटमध्ये समोर आलं या 'बाहुबली'च्या या अभिनेत्याचं नाव

ड्रग रॅकेटमध्ये समोर आलं या 'बाहुबली'च्या या अभिनेत्याचं नाव

'बाहुबली : द कन्क्लूजन'फेम अभिनेता पी सुब्बाराजूचं नाव एका ड्रग रॅकेटमध्ये समोर आलंय. यामुळे तमिळ सिनेमा इंडस्ट्रीत जोरदार खळबळ उडालीय. 

'मुबारकां'ची टीम प्रमोशनशिवाय कपिलच्या सेटवरून माघारी...

'मुबारकां'ची टीम प्रमोशनशिवाय कपिलच्या सेटवरून माघारी...

कॉमेडियन कपिल शर्माच्या अडचणी संपण्याचं काही नाव घेत नाहीत.

'हसीना पारकर'च्या ट्रेलरनं मोडला 'डीडीएलजे'चा रेकॉर्ड

'हसीना पारकर'च्या ट्रेलरनं मोडला 'डीडीएलजे'चा रेकॉर्ड

शाहरुख खान आणि काजोल यांचा ब्‍लॉकबस्‍टर चित्रपट 'दिलवाले दुल्‍हनिया ले जाएंगे’हा चित्रपट मुंबईच्या मराठा मंदिर थिएटरमध्ये आजही दाखवला जात

शाहरुखला ईडीची तंबी, चौकशीसाठी हजर रहावे लागणार

शाहरुखला ईडीची तंबी, चौकशीसाठी हजर रहावे लागणार

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरूख खानला ईडीनं समन्स पाठवलाय. 

'तारक मेहता'चे बाबूजी जेठालालपेक्षाही वयाने आहेत लहान

'तारक मेहता'चे बाबूजी जेठालालपेक्षाही वयाने आहेत लहान

मालिका जगतात 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका चांगलीच प्रसिद्ध आहे. ही मालिका सुरु झाल्यानंतर काही दिवसांतच या मालिकेने चांगला टीआरपी मिळवण्यास सुरुवात केली. अद्यापही या मालिकेचे चाहते कमी झालेले नाहीत.

'गाववाल्यानू तुमचा आमच्यावर भरवसो नाय काय?'

'गाववाल्यानू तुमचा आमच्यावर भरवसो नाय काय?'

सोनूच्या गाण्याचा फिव्हर सध्या सर्वांनाच चढलेला आहे. शाळेच्या वर्गापासून कॉलेजच्या कट्ट्यापर्यंत आणि मीडियाच्या स्टुडिओपासून सरकारी कार्यालयापर्यंत सर्वत्र या सोनूचीच चर्चा आहे. 

 झी मराठीची नवी मालिका ‘जाडूबाई जोरात’

झी मराठीची नवी मालिका ‘जाडूबाई जोरात’

वजन हा आपल्या शरीराचा भाग असतो परंतु वजन म्हणजेच पूर्ण शरीर नसतं किंवा ती आपली ओळखही नसते. असं असलं तरी आपल्याकडे एखाद्याची शारिरीक व्याधी, व्यंग किंवा वेगळेपणा हा त्याची ओळख बनतो. म्हणजे कुणाची उंची कमी असेल तर त्याला बुटका, ठेंगणा म्हणणं, कुणाचं वजन जास्त असलं तर जाड्या म्हणणं असे प्रकार आपण करतो. यामध्ये अनेकदा समोरच्याची मस्करी करण्याचा प्रयत्न असतो तर कधी कमी लेखण्याचा पण यामुळे त्या व्यक्तिच्या भावनाही दुखत असतील याचा विचार फार कमी जण करतात. अशाच कमी लेखण्यातून काय घडू शकतं ? याची गंमतीदार गोष्ट बघायला मिळणार आहे ‘जाडूबाई जोरात’ या झी मराठीच्या नव्या मालिकेमधून. येत्या २४ जुलैपासून सोमवार ते शनिवार दुपारी १ वा. ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 

श्रेयस तळपदेच्या पत्नीला स्वाईन फ्लूची लागण

श्रेयस तळपदेच्या पत्नीला स्वाईन फ्लूची लागण

पावसामुळे वातावरणातील होत असलेल्या बदलांमुळे राज्यांतील अनेक भागांमध्ये स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून येतायत. अभिनेता श्रेयस तळपदेच्या पत्नीलाही स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे समजतेय.

टीव्ही मालिकेत ९ वर्षाच्या मुलाचं १८ वर्षाच्या मुलीला प्रपोज

टीव्ही मालिकेत ९ वर्षाच्या मुलाचं १८ वर्षाच्या मुलीला प्रपोज

एवढंच नाही या दुपट्ट वय असलेल्यांमध्ये एवढी मैत्री होते की, तो तिला लग्नासाठी विचारणाही करतो.

बाहुबली प्रभासचा हॉट लूक इंटरनेटवर वायरल...

बाहुबली प्रभासचा हॉट लूक इंटरनेटवर वायरल...

'बाहुबली'फेम अभिनेता प्रभास सध्या लोकप्रियतेचा कळस अनुभवतोय... यातच प्रभासचा एक हॉट लूक इंटरनेटवर वायरल होताना दिसतोय. 

दिग्दर्शक ओम राऊतच्या 'तानाजी'चा फर्स्ट लूक...

दिग्दर्शक ओम राऊतच्या 'तानाजी'चा फर्स्ट लूक...

दिग्दर्शक ओम राऊत पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर आपला नवीन सिनेमा घेऊन येतोय. यावेळी तो बॉलिवूडच्या 'तानाजी - द अनसंग वॉरिअर' नावाचा चित्रपट घेऊन आलाय. याआधी ओमचा मराठी सिनेमा 'लोकमान्य' प्रेक्षकांना चांगलाच भावला होता.  

...म्हणून आयफा अॅवॉर्डमध्ये नर्गिस फाखरी ट्रोल!

...म्हणून आयफा अॅवॉर्डमध्ये नर्गिस फाखरी ट्रोल!

बॉलिवूड अभिनेत्री नरगिस फाखरी नुकतीच १८ व्या आयफा अॅवॉर्डसमध्ये दिसली.

अभिनेत्री कंगना राणावतच्या डोक्याला तलवारीचा घाव

अभिनेत्री कंगना राणावतच्या डोक्याला तलवारीचा घाव

अभिनेत्री कंगना राणावत सिनेमाच्या शुटिंग दरम्यान जखमी झाली आहे, कंगनाच्या डोक्याला तलवार लागल्याने ती जखमी झाली आहे.